भारतीय सामाजिक समस्या व तरतुदीं विषयी संपूर्ण माहिती

Bharatatil Samajik Samasya Ani Taratudi

भारतीय सामाजिक समस्या व तरतुदी

स्त्रीयांच्या समस्या:
  • स्त्री स्वातंत्र्याचा अभाव
  • स्त्री-पुरुष भेदभाव
  • दारिद्र्य
  • अर्धवट शिक्षण
  • सामाजिक रूढी-परंपरा
  • स्त्रीयांवर होणारे अत्याचार
  • नोकर्‍यांतील होणारे अत्याचार
  • आजाराचे वाढते प्रमाण
  • राजकीय व सामाजिक प्रतिंनिधीत्वाचा अभाव
स्त्री विकासासाठी घटनात्मक बिगर घटनात्मक तरतुदी :
  • मूलभूत अधिकार
  • मार्गदर्शक तत्वे
  • सरकारी नोकर्‍यांमध्ये 30% आरक्षण
  • स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये 11 व्या घटनादुरुस्तीनुसार 50% आरक्षण विशेष विभाग व कायदा
  • हिंदू कोडबील
  • हुंडा प्रतिबंधक कायदा.
  • गर्भपातास कायदेशीर मान्यता.
  • राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना
स्त्री लिंग भेदावर विषमता :
  • स्त्रीयांची बौद्धिक क्षमता पुरुषांपेक्षा कमी असते.
  • स्त्रीया योग्य निर्णय घेऊ शकत नाहीत.
  • मुलगी हे परक्याचे धन असते.
  • पुत्रप्राप्ती झाली तर स्वर्ग मिळतो.
  • स्त्रीयांचा दर्जा सदैव खालचा ठेवावा.
  • स्त्रीला विकासाची संधी देण्याची गरज नाही.
  • मुलीचा जन्म म्हणजे पापाचे फळ होय.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.