Police Bharti Question Set 20
Police Bharti Question Set 20 1. अजय एक काम दहा दिवसात करतो. अतुल तेच काम आठ दिवसात करतो. दोघे मिळून ते काम किती दिवसात करतील? 4 1/2 दिवस 9 दिवस 7 1/3 दिवस 4 4/9 दिवस उत्तर : 4 4/9 दिवस 2. एक भिंत बांधण्याचे काम…