अमरावती प्रशासकीय विभागाबद्दल माहिती (प्रश्न-उत्तर)
अमरावती प्रशासकीय विभागाबद्दल माहिती (प्रश्न-उत्तर)
- यवतमाळ जिल्ह्यात किती सें.मी. पाऊस पडतो? 95 सें.मी.
- यवतमाळ जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी कोळशाच्या खाणी आहेत. वणी
- चुनखडीचे साठे कोणत्या जिल्ह्यात आहेत? यवतमाळ
- डोलोमाईटचे साठे कोणत्या जिल्ह्यात आहेत? यवतमाळ
- मेळघाट हे सुप्रसिद्ध जंगल कोणत्या जिल्ह्यात आहे? अमरावती
- मेळघाट हे जंगल कशासाठी प्रसिद्ध आहे? वाघासाठी
- मिरच्याचे उत्पादन सर्वात जास्त कोणत्या जिल्हात होते? अमरावती
- अमरावती जिल्ह्यात सरासरी किती सें.मी. पाऊस पडतो? 90 सें.मी.
- मुंबई-हावडा ब्रॉडगेज हा कोणत्या जिल्हातून जातो? अमरावती
- धुळे-कलकत्ता हा राष्ट्रीय महामार्ग क्र. 6 कोणत्या जिल्ह्यातून जातो? अमरावती
- कोणती आदिवासी जमात अमरावती जिल्ह्यात अधिक प्रमाणात आढळते? कोरकू
- अमरावती जिल्ह्यातून जाणार्या सातपुडा पर्वत रांगेस काय म्हणतात? गाविलगड रांग
- पैनगंगा नदी कोणत्या डोंगरात उगम पावते? अजिंठा, बुलढाणा
- पैनगंगा नदीवर कोणते धरण बांधलेले आहे? पैनगंगा
- तापी नदीच्या खोर्यात येणारा जिल्हा कोणता? बुलढाणा
- अकोला जिल्ह्याचे हवामान कोणत्या प्रकारचे आहे? विषम
- बाळापूर हे इतिहास प्रसिद्ध ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? अकोला
- कारंजा हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे? अकोला
- जैनाची काशी कोणत्या ठिकाणाला संबोधले जाते? अकोला
- विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखला जाणारा जिल्हा कोणता? अकोला
- शिरपूर हे जैनाचे तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? अकोला
- काटेपूर्णा नदीवरील धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? अकोला
- पारस येथील औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? अकोला
- नळगंगा ही नदी कोणत्या जिल्ह्यात वाहते? बुलढाणा
- कापसाचे कोठार कोणत्या शहरास संबोधतात? अमरावती
- यवतमाळ जिल्ह्यात कोणती आदिवासी जमाट आढळते? गोंड
- लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? बुलढाणा
- किनवट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? नांदेड व यवतमाळ
- यवतमाळ जिल्हा कोणता आदिवासी भाग म्हणून ओळखला जातो? गोंडवन
- लाकडाचे आधिक कारखाने असणारा जिल्हा कोणता ? अमरावती
- महाराष्ट्रातील बॉक्साइट कोणत्या जिल्ह्यात सापडते? अकोला, अमरावती
- अमरावती विभागाचे प्रादेशिक नाव काय? विदर्भ
- चिखलदरा हे पर्वत शिकर कोणत्या पर्वतात आहे? सातपुडा
- टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्हयात आहे? नांदेड व यवतमाळ
- लोणार क्रेटर वनोद्योग कोणत्या जिल्ह्यात आहे? बुलढाणा
- जलगंगा धरण कोठे आहे? बुलढाणा
- गोसीखुर्द येथील इंदिरा सागर प्रकल्प कोणत्या भागात आहे? विदर्भ
- हळबा, पारधी जमातीचे लोक कोणत्या जिल्ह्यात आढळतात? यवतमाळ
- श्री दत्त अवधुताचे जागृत स्थान कोठे आहे? कारंजा
- सप्तशृंगी (अष्टभुजा) देवीचे मंदिर कोठे आहे? वणी (नाशिक)
- पंजाबराव कृषी विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली? 1969
- अमरावती विभागाचे मुख्यालय कोठे आहे? अमरावती
- श्री शिवाजी लोक कला विद्यापीठ कोठे आहे? अमरावती
- इंद्रच्या नगरीचे नाव काय होते? अमरावती