Complete Guidance For MPSC Exams, Current Affairs, Rajyaseva, PSI, STI Exams, Job Alerts 2019

जागतिक प्रवास व पर्यटन परिषदेच्या अहवालात भारत तिसर्‍या स्थानी

जागतिक प्रवास व पर्यटन परिषदेच्या अहवालात भारत तिसर्‍या स्थानी


  • जागतिक प्रवास व पर्यटन परिषदे (WTTC) ने जारी केलेल्या Power Ranking Report 2018 मध्ये भारत तिसर्‍या स्थानी.

jagatik pravas v paryatan parishadechyaa ahavalat bharat tisarya sthani

अहवालातील मुद्दे खालीलप्रमाणे –


  • 185 देशांचा सहभाग.
  • सन 2011-17 या कालावधीतील माहितीच्या आधारे.
  • निकष: जीडीपीमधील सहभाग, परदेशी पर्यटक खर्च आणि देशांतर्गत खर्च व भांडवली गुंतवणूक.
  • प्रथम पाच देश: चीन, अमेरिका, भारत, मेक्सिको आणि युनायटेड किंग्डम.
  • भारतातील सन 2011 ते 2017 मध्ये जीडीपीमधील पर्यटक व प्रवास क्षेत्राचा वाटा 234 अब्ज डॉलर (9.4%) एवढा आहे.
WTTC
1. स्थापना: 1990.
2. मुख्यालय: लंडन.
3. कार्य: पर्यटन व प्रवास क्षेत्राचे जागतिक स्तरावर प्रतिनिधित्व करणे. या क्षेत्रातील संधी, समस्या व विविध बाबींसंदर्भात जागतिक स्तरावर चर्चा घडवून आणणे.
जागतिक प्रवास व पर्यटन परिषदेच्या अहवालात भारत तिसर्‍या स्थानी
5 (100%) 1 vote

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World