रेल्वे (RRB) परीक्षेविषयी संपूर्ण माहिती

रेल्वे (RRB) परीक्षेविषयी संपूर्ण माहिती

रेल्वे (RRB) परीक्षेविषयी संपूर्ण माहिती

रेल्वेतील कर्मचार्‍यांच्या एकूण चार लेव्हल आहेत. ग्रुप – अ, ग्रुप – ब, ग्रुप – क, आणि ग्रुप – ड

ग्रुप – अ :

या विभागातील कर्मचारी भरती युपीएससी कडून करण्यात येते.

ग्रुप – ब :

या विभागातील कर्मचारी ग्रुप-क मधुन पदोउन्नतीने येत असतात.

ग्रुप – क :

या भागातील कर्मचारी भरती आरआरबी कडून होत असते

आरआरबी कडून भरली जाणारी पदे पुढीलप्रमाणे :

  1. असिस्टंट स्टेशन मास्टर
  2. डॉयव्हरर्स
  3. मोटरमन
  4. गार्ड
  5. सिग्नल व मेकॅनिकल इन्स्पेक्टर इ.
  6. टीसी

ग्रुप – ड :

या परीक्षेसाठी 10 वी पास ही पात्रता आहे व त्यासाठी वय 30 वर्षापेक्षा जास्त नसावे.

  1. ट्रॅकमॅन
  2. खलाशी
  3. गॅगमॅन
  4. टेक्निशियन
  5. पिऊन
  6. स्वीपर

परीक्षेचे स्वरूप :

लेखी व फिजिकल इफिसियन्सी टेस्ट

लेखी परीक्षा : ही वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असते. एकूण गुण 200 आणि 2 तास वेळ व चुकीच्या उत्तरासाठी एक तृतीयांश गुण कापले जातात.

परीक्षेचा अभ्यासक्रम :

  1. जनरल नॉलेज / अवेरनेस
  2. भारताचा इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र आणि राजकारण
  3. जनरल सायन्स
  4. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, संगणक इ.
  5. बुद्धिमत्ता  

फिजिकल इफीसीयन्सी टेस्ट :

पुरुषांसाठी 6 मिनिटात 1500 मिटर अंतर धावणे व महिलांसाठी 400 मिटर अंतर 3 मिनिटात धावणे

You might also like
1 Comment
  1. Swapnil says

    Nice

Leave A Reply

Your email address will not be published.