रेल्वे बल्ब (सिग्नल)

 

रेल्वे बल्ब (सिग्नल)

  • हिरवा बल्ब (सिग्नल) चा अर्थ – गाडी चालवा, रस्ता मोकळा आहे.
  • लाल बल्ब (सिग्नल) चा अर्थ – धोका, थांबा.
  • पिवळा बल्ब (सिग्नल) चा अर्थ – सावधानी बाळगून आरामाने चला.
  • दोन पिवळा (सिग्नल) चा अर्थ – समोर येणार्‍या सिग्नल पर्यंत निर्धारित वेगाने चला.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.