पृष्ठवंशीय प्राण्यांपासून मानवास होणारे आजार
पृष्ठवंशीय प्राण्यांपासून मानवास होणारे आजार
Must Read (नक्की वाचा):
आजार | पृष्ठवंशीय प्राणी |
रेबीज | कुत्र्यापासून |
प्लेग | उंदराच्या पिसवापासून |
अॅथ्रक्स | उंदीर, शेळी, मेंढी इ. जनावरांच्या मलमूत्रापासून |
लेप्टोस्पायरोसिस | उंदीर, डुक्कर, जनावरांच्या मलमूत्रापासून |
बोव्हाईल ट्यूबरक्यूलोसिस (क्षयरोग) | बाधित गाईच्या दुधातून |
ट्रीपनोरसेमियासीस | जनावरांच्या त्सेत्से मशीपासून |
रिकेशिया | जनावरांच्या माश्यांपासून |