Complete Guidance For MPSC Exams, Current Affairs, Rajyaseva, PSI, STI Exams, Job Alerts 2020

प्रमुख देश व त्यांचे राष्ट्रीय खेळ

प्रमुख देश व त्यांचे राष्ट्रीय खेळ

 
देशराष्ट्रीय खेळ
भारतहॉकी
पाकिस्तान –हॉकी
अमेरिका –   बेसबॉल
जपान –   कराटे, ज्युडो, ज्यु-ज्युत्सु
स्पेन –   बैलांची झुंज
कॅनडा –   बर्फावरील हॉकी
ऑस्ट्रेलिया –क्रिकेट
चीन –टेबल टेनिस
ब्राझील –फुटबॉल
अर्जेटिना –फुटबॉल
स्कॉटलँड –  रग्बी, फुटबॉल
रशिया –   बुद्धिबळ
इंग्लंड –  क्रिकेट

Must Read (नक्की वाचा):

भारतातील सर्वात लांब

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World