नोबेल पुरस्कार विषयी माहिती

नोबेल पुरस्कार विषयी माहिती

  • प्रास्ताविक – नोबेल पुरस्कार हा जगातील सर्वात प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे.
  • ‘सर अफ्ल्रेड नोबेल’ यांच्या स्मरणार्थ प्रतिवर्षी 1901 पासून पुरस्कार दिला जातो.
  • सर आल्फ्रेड नोबेल या स्वीडिश शास्त्रज्ञाने डायनामाइट या स्फोटकाचा शोध 1867 मध्ये लावला. आशा प्रकारचे बरेच शोध त्यांनी लावले. यामधून मिळालेल्या पैशाचा हिस्सा त्यांनी एका ट्रस्टच्या नावे ठेवला व त्याच्या व्याजतून प्रतिवर्षी 
  1. साहित्य
  2. शांतता
  3. पदार्थ विज्ञान
  4. रसायानशास्त्र
  5. भौतिकशास्त्र या क्षेत्रांत महत्वपूर्ण योगदान देणार्‍या व्यक्तींना पुरस्कार देण्यात यावेत, असे सुचवले.
  • 1896 मध्ये अल्फ्रेड नोबेल यांचा मृत्यू झाला.
  • नोबेल फाउंडेशनची स्थापना – 29 जून 1900 मध्ये झाली.
  • सुरूवातीस एकूण पाच क्षेत्रांसाठी पुरस्कार दिला जात होता.
  • 1969 पासून 6 क्षेत्रांसाठी दिला जातो.
  • 1969 पासून अर्थशास्त्रविषयासाठीचा नोबेल देण्यास सुरुवात झाली.
  • दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात पुरस्कार घोषित केले जातात व 10 डिसेंबर या मानवी हक्क दिनी स्वीडनची राजधानी स्टॉकहोम येथे दिले जातत.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.