MPSC Clerk Typist Exam 2015 Syllabus

Typist Syllabus

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामधील Clerk Typist पदासाठी होणार्‍या परीक्षेचा अभ्यासक्रम

अभ्यासक्रम :

1. मराठी : व्याकरण, सोपी वाक्यरचना आणि नेहमीच्या शब्दांचा वापर.

2. इंग्रजी : स्पेलिंग, व्याकरण, सोपी वाक्यरचना आणि नेहमीच्या शब्दांचा वापर.

3. सामान्यज्ञान : दैनंदिन घटना, नेहमीचे अनुभव, धर्म, साहित्य, राजकारण, शास्त्र, सामाजिक व औद्योगिक सुधारणा, क्रीडा या क्षेत्रातील महान व्यक्तींची कार्य, सर्वसाधारणपणे भारताच्या, विशेषकरून महाराष्ट्राच्या इतिहासाची व भूगोलाची रूपरेषा यावरील प्रश्न.

4. बुद्धिमापन विषयक प्रश्न : उमेदवार किती जलद व अचूक विचार करू शकतो, हे आजमावण्यासाठी प्रश्न.

5. अंकगणित : बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश अपूर्णांक, सरासरी आणि टक्केवारी.

You might also like
1 Comment
  1. kalpanakhot says

    mpsc

Leave A Reply

Your email address will not be published.