खेळ व खेळाशी संबंधीत कप/चषक

खेळ व खेळाशी संबंधीत कप/चषक

Must Read (नक्की वाचा):

भारतातील सर्वात मोठे

खेळाचे नाव संबंधीत कप/चषक
क्रिकेट  वर्ल्डकप, रणजी कप, दुलिप ट्रॉफी, कुचबिहारी ट्रॉफी, हीरो कप, सहारा कप, रिलायन्स कप, प्रुडेन्शिअल कप, इराणी कप, देवधर करंडक, सी.के. नायडू कप, एशिया कप, शारजा कप
फुटबॉल मोहन बागानकप, रोव्हर्स कप, वर्ल्ड कप, कोलंबो कप, नेहरू गोल्ड कप, मर्डेका कप, सुब्रतो मुखर्जी कप, ड्युरॅंड कप, राजीव गांधी ट्रॉफी, अमेरिका कप, आशिया कप, युरोपीयन कप, संतोष ट्रॉफी.
बुद्धिबळ खेतान कप, नायडू ट्रॉफी, लिमका ट्रॉफी, विश्वचषक.
लॉन टेनिस अमेरिकन ओपन, फ्रेंच ओपन, विम्बल्डन ओपन, ऑस्ट्रेलियन ओपन, जपान ओपन, डेव्हिस कप, फेडरेशन कप.
टेबल टेनिस ग्रँड फ्रिक्स, एशियन कप, ऊं थांट कप, वर्ल्ड कप, जयलक्ष्मी कप.
बॅडमिंटन अमृत दिवाण कप, थॉमस कप, आगरवाल कप, युरोपीयन कप, वर्ल्डकप, कुबेर कप.
गोल्फ ब्रिटिश ओपन, यु. एस. ओपन, कॅनडा कप, प्रिन्स ऑफ वेल्स कप, आयसेन हॉवर कप, रायडर चषक.
कुस्ती महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी.
कबड्डी फेडरेशन कप.
घोड्यांची शर्यत डर्बी, ग्रँड नॅशनल, ब्ल्यू रिवंड.
खो-खो फेडरेशन कप.
व्होलीबॉल फेडरेशन कप.

Must Read (नक्की वाचा):

राज्य व राजधानी

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.