कर्करोगाचे कारणे व प्रकार

कर्करोगाचे कारणे व प्रकार

कर्करोग :

या रोगात पेशीची अनियंत्रित व अमर्याद वाढ होते.

कर्करोग, फुप्फुस, तोंड, जीभ, रक्त, स्तन, गर्भाशय इ. कोणत्याही अवयवाला होतो.

पुरुषांमध्ये फुप्फुसाचा व स्त्रियांमध्ये स्तनाचा कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक आहे.

कारणे :

तंबाखू, धूम्रपान, रंजके, किरणोत्सार, अल्ट्रा व्हायोलेट किरणे, क्ष-किरणे इ. मुळे होतो.

या रोगाच्या निदानपद्धतीला बायोस्पी (गाठीचा तुकडा काढून तपासणे) म्हणतात.

कर्करोगाचे प्रकार :

ल्युकेमियापांढर्‍या पेशींचा कर्करोग

लिम्फोमियातांबड्या पेशींचा कर्करोग

सार्कोमासंयुजी उतींचा कर्करोग

कार्सींनोमाअभिस्तर पेशींचा कर्करोग

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.