District Office Lipik/Clerk Exam 2015 Postponed
जिल्हाधिकारी कार्यालय लिपिक-टंकलेखक परीक्षा 2015
20 सप्टेंबर 2015 रोजी होणारी लिपिक, शिपाई, रखवालदार व स्वच्छता पदांच्या लेखी परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. त्या परीक्षा आता 4 ऑक्टोंबर 2015 रोजी घेण्याचे नवे निर्देश शासनाने दिले आहेत.