भारतातील सर्वात मोठे

 

भारतातील सर्वात मोठे

भारतातील सर्वात मोठे प्रवेशव्दार बुलंद दरवाजा फतेहपुर शिक्री.
भारतातील सर्वात मोठा नागरी सन्मान भारतरत्न
भारतातील सर्वात मोठा लष्करी सन्मान परमवीर चक्र
भारतातील सर्वात मोठा मोठे वाळवंट थर (राजस्थान)
लोकसंख्येने सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश दिल्ली
भारतातील सर्वात मोठा उधोग रेल्वे
भारतातील सर्वात मोठा जिल्हा लडाख (काश्मीर)
भारतातील सर्वात जास्त जंगले मध्यप्रदेश
भारतातील सर्वात मोठे राज्य (लोकसंख्या) उत्तरप्रदेश
भारतातील सर्वात मोठे राज्य (क्षेत्रफळ) राजस्थान
भातातील सर्वात जास्त लोकसंख्येचे शहर मुंबई
भारतातील सर्वात मोठे मंदिर (क्षेत्रफळ) रामेश्वर मंदिर (4000 फुट लांब)
भारतातील सर्वात मोठे मानव निर्मित सरोवर गोविंद सागर
भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश सुंदरबन (प.बंगाल)
भारतातील सर्वात मोठा पशू मेळा सोनपुर मेळा
भारतातील सर्वात मोठा राष्ट्रीय महामार्ग राष्ट्रीय महामार्ग क्रमांक – 7
भारतातील सर्वात मोठे धरण भाक्रा नानगल
भारतातील सर्वात मोठे सरोवर वुलर सरोवर (काश्मिर)
भारतातील सर्वात मोठी मस्जिद जामा मस्जिद (दिल्ली)
भारतातील सर्वात मोठा गुरुव्दारा सुवर्ण मंदिर, अमृतसर
भारतातील सर्वात मोठे चर्च से कॅथेड्रल, गोवा
भारतातील सर्वात गोड पाण्याचे सरोवर वुलर तलाव
भारतातील सर्वात सुंदर इमारत ताजमहल
भारतातील सर्वात मोठे प्रेक्षागृह षन्मुखानंद सभागृह, मुंबई
भारतातील सर्वात मोठे क्रीडांगण प्रगती मैदान
भारतातील सर्वात मोठे पदार्थ संग्रहालय इंडियन म्युझियम
भारतातील सर्वात मोठे विमानतळ इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ दिल्ली
भारतातील सर्वात मोठे प्रार्थना घर बहाई मंदिर (दिल्ली)
भारतातील रस्त्यावरील सर्वात मोठा पूल गंगा नंदीवरील गांधी सेतू, पाटणा
भारतातील सर्वात मोठा तरंगता पूल हावडा ब्रिज
भारतातील सर्वात मोठा प्लेटफॉर्म खरगपूर (प.बंगाल)
भारतातील सर्वात मोठे रेल्वे स्थानक हावडा
भारतातील सर्वात लांब बोगदा जवाहर बोगदा (काश्मीर) 28 कि.मी. लांब.
भारतातील सर्वात मोठा घुमट गोल घुमट (विजापूर, कर्नाटक)
भारतातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय झूलॉजिकल (अलिपुर, प.बंगाल)
भारतातील सर्वात मोठे लेण्यामधील देऊळ कैलास लेणे
भारतातील सर्वात मोठे संग्रहालय भारतीय संग्रहालय, कोलकता
भारतातील सर्वात मोठे थडग्याचे शहर दिल्ली
भारतातील सर्वात खोल खाण कोलार
भारतातील सर्वात मोठा धबधबा गिरसप्पा धबधबा
भारतातील सर्वात उंच शिखर K-2 (गॉडवीन ऑस्टीन) (8611 मिटर)
भारतातील सर्वात मोठे स्टेडीयम इडन गार्डन (कोलकाता)
भारतातील सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश अंदमान आणि निकोबार
भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक स्टेट बँक ऑफ इंडिया
भारतातील सर्वात मोठी युद्धनौका आय.एन.एस.दिल्ली
भारतातील सर्वात मोठा खत कारखाना सिंद्री (झारखंड)
भारतातील सर्वात मोठा दिवस 21 जून
भारतातील सर्वात मोठा खत कारखाना भारतीय अजब बंगला (कोलकाता)
भारतातील सर्वात मोठे राजगृह राष्ट्रपती भवन, नवी दिल्ली
भारतातील सर्वात मोठे कॉक्रिटचे धरण नागार्जुन सागर. आंध्रप्रदेश
भारतातील सर्वात मोठी गुफा वेरूळ, (औरंगाबाद, महाराष्ट्र)
भारतातील सर्वात उंच पुतळा ऋषभदेव (चुलगिरी)
भारतातील सर्वात मोठी तरंगती गोदी माझगाव डॉक
भारतातील सर्वात मोठे पात्र असलेली नदी ब्रम्हपुत्रा

 

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.