भारतातील सर्वात जास्त

 

भारतातील सर्वात जास्त

Must Read (नक्की वाचा):

भारतातील पवित्र स्थळे

भारतातील सर्वात जास्त थंड हवेचे ठिकाण गुलमर्ग
भारतातील सर्वात जास्त साक्षरतेचे राज्य केरळ
भारतातील सर्वात जास्त जंगलाव्याप्त राज्य अरुणाचल प्रदेश
भारतातील सर्वात जास्त थंड ठिकाण लेह
भारतातील सर्वात जास्त उष्ण ठिकाण गंगानगर
भारतातील सर्वात जास्त पाऊस मावसिनराम
भारतातील सर्वात जास्त खपाचे इंग्रजी वृत्तपत्र टाईम्स ऑफ इंडिया
भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा ठाणे (महाराष्ट्र)
भारतातील सर्वात जास्त शहरीकरण झालेले राज्य महाराष्ट्र
भारतातील सर्वात जास्त स्त्रीयांचे प्रमाण असलेला केंद्रशासित प्रदेश चंदिगड
भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या घनतेचा केंद्रशासित प्रदेश दिल्ली
भारतातील सर्वात जास्त काळ मुख्यमंत्रीपद भूषवणारे ज्योती बसू (23 वर्षे)
भारतातील सर्वात जास्त खपाचे वृत्तपत्र मल्याळम मनोरमा
भारतातील सर्वात जास्त साक्षरता असलेला केंद्रशासित प्रदेश लक्षव्दिप

 

You might also like
1 Comment
  1. Kiran dede says

    Sarwat jast nadi aaslela jilha konta.

Leave A Reply

Your email address will not be published.