भारतात घडलेल्या महत्वाच्या गोष्टी

 

भारतात घडलेल्या महत्वाच्या गोष्टी :

1. चंद्रावर मानव पाठवणारा पहिला देश अमेरिका
2. पहिला मानवनिर्मित उपग्रह अवकाशात प्रेक्षेपित करणारा देश रशिया
3. पहिली हृदयरोपण शस्त्रक्रिया यशस्वी करणारा देश द. आफ्रिका
4. पहिली चेहरारोपण शस्त्रक्रिया करणारा देश फ्रान्स
5. भारतातील पहिली विज्ञान नगरी कोलकाता
6. भारतातील पहिला महासंघ परम 10,000
7. भारतातील पहिले दूरदर्शन केंद्र नवी दिल्ली (1959)
8. भारतातील पहिले स्वदेशी क्षेपणास्त्र पृथ्वी (1988)
9. भारतातील पहिले कुटुंबनियोजन केंद्र मुंबई (1925)
10. भारताचा पाहीला उपग्रह आर्यभट्ट
11. भारतातील पहिला दूरसंवेदन उपग्रह आय.आर.एस-1ए
12. भारतातील पहिली अणूभट्टी अप्सरा (1954)
13. भारतातील पहिली जनगणना ए.स. 1872
14. भारतातील स्वदेशी निर्मिती पहिली आण्विक पाणबुडी आय.एन.एस.अरिहंत
15 भारतातील पहिली अणुचाचणी पोखरण (1974)
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.