औरंगाबाद जिल्हा परिषदेस मध्यवर्ती माहिती व तंत्रज्ञान कक्षाची भरती

औरंगाबाद जिल्हा परिषदेस मध्यवर्ती माहिती व तंत्रज्ञान कक्षाची भारती :

औरंगाबाद जिल्हा परिषदेस मध्यवर्ती माहिती व तंत्रज्ञान कक्षाची परीणामकाकरिता अंमलबजावाणीकरण्यासाठी निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात व कंत्राटी पद्धतीने जिल्हास्त्ररावरील (भविष्यात कायम न होणारी) खालील पदांची भारी करण्यात येणार आहे.

वय अट : २५ ते ४० वयोगटातील असलेले पत्र व इच्छुक उमेदवारांनी अर्जासह शैक्षणिक मुळ कागत पात्रांसोबत मुलाखतीस उपस्थित राहावे.

मुलाखतीचा दिनांक : 22-04-2015 रोजी

मुलाखतीची वेळ : 10 वाजता

मुलाखतीचे ठिकाण : यशवंतराव चव्हाण सभागृह, जिल्हा परिषद, औरंगाबाद

पदांचे नाव :

1. प्रोग्रामर कम कन्सल्टट(Programmer Cum Consultant) :

पद संख्या : 02 जागा

शैक्षणिक पात्रता :

  1. MCA/BE/B.TECH With Specialization in Computer with one year experience in Software development.
  2. OR M.Sc. in computer Science and two year’s experience on software development
  3. OR Masters degree in Physics/Maths/Statistics/Operation Reseach/Economics with either Post Graduate Diploma in Computer Science and two year’s experience in software development.

2. डाटा एन्ट्री ओपरेटर (Data Entry Operator):

पद संख्या : 02 जागा

शैक्षणिक पात्रता :

Intermdiate Pass,GCC marathi Typing 30 WPM GCC English Typing 40 WPM,  MS-CIT Pass.

टीप : पदे भरण्यास स्थगित करणे किवा रद्द कारणे,अंशतःबदल करणे,पदांच्या एकूण संखेत वाढ किवा घटकरण्याचे अधिकार तसेच अडे भाण्याच्या प्रक्रियेच्या संदर्भात वाद,तक्रारिबाबत निर्णय घेण्याचे अधिकार मुख्य कार्याकरी अधिकारी ,जिल्हा परिषद ,औरंगाबाद हे स्वतःकडे राखून ठेवीत आहेत .याबाबत कोणत्याही प्रकारचा दावा करता येणार नाही.


You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.