विदेश दौरे भाग 5 बद्दल संपूर्ण माहिती
विदेश दौरे भाग 5 बद्दल संपूर्ण माहिती
नेपाळ पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांचा भारत दौरा
दिनांक : 20 फेब्रु. ते 25 फेब्रु. 2016 रोजी.
- के.पी. शर्मा यांचा पहिलाच भारत दौरा.
- भारत व नेपाळ यांच्यात झालेले करार विशाखापट्टणमसह काही बंदरे व्यापारासाठी श्रीलंका देशाला खुली करण्यात आले.
- भूकंपामुळे नष्ट झालेल्या पायाभूत सुविधांसाठी 25 कोटी डॉलर रस्त्यांचे जाळे निर्माण करणे. दोन्ही देशांमधील संगीत आणि नाटक अकादमी मध्ये करार, बांग्लादेशमार्गे दळणवळण व्यवस्था निर्माण करणे. याबाबतीत करार झाले (21 फेब्रु. 2016) रोजी.
- पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी मुजफ्फरपूर धालकेबार वीज पारेषण मार्गाचे उद्घाटन करण्यात आले यामुळे नेपाळला वीज पुरवठा होणार आहे.
फ्रान्सचे पंतप्रधान फ्रँकोईस ओलांद यांचा भारत दौरा
दिनांक : 24 ते 26 जाने. 2016 रोजी.
- फ्रान्सकडून भारत 36 राफेल लढाऊ विमाने खरेदी करणार या सोबतच रेल्वे, संस्कृती, अंतराळ- विज्ञान-तंत्रज्ञान-दहशतवाद, सुरक्षा आणि नागरी अणू सहकार्य याबाबतीत करार झालेत.
- फ्रान्सचे अध्यक्ष फ्रँकोईस ओला यांनी गुडगाव येथे आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या मुख्यालयाचे उद्घाटन केले.
- फ्रान्सचे भारतात सहा अणुऊर्जा प्रकल्प उभारणार, वीज उत्पादनासाठी यांचा उपयोग होतो.
- गोपनीय संदेश, समुद्र तस्करी, सायबर सुरक्षा संबंधी एकमेकांना माहिती देणार.