संगत शब्द (बुद्धिमत्ता चाचणी) विषयी संपूर्ण माहिती

संगत शब्द (बुद्धिमत्ता चाचणी) विषयी संपूर्ण माहिती

उदा.

1. डॉक्टर : टेथास्कोप : : लोहार : ?

  • पेन
  • सुरा
  • हातोडा
  • चाकू
स्पष्टीकरण:
डॉक्टरचे साधन टेथास्कोप त्याप्रमाणे कोहारचे साधन हातोडा आहे.

2. गाय : वासरू : : घोडा : ?

  • शिंगरु
  • बछडा
  • कालवड
  • पाडस
स्पष्टीकरण:
गाईच्या पिलाला वासरू म्हणतात तर घोड्याच्या पिलास शिंगरु म्हणतात.

3. कुंभार : चाक : : लेखक : ?

  • कुंचला
  • पेन
  • स्क्रू ड्रायव्हर
  • वस्तरा
स्पष्टीकरण:
कुंभार चाकाच्या सहाय्याने मडके बनवितो. त्याप्रमाणे लेखक पेनाच्या सहाय्याने कथा लिहितो.

4. महाराष्ट्र : मुंबई : : ओरिसा : ?

  • कटक
  • भुवनेश्वर
  • कलिंगा
  • जगन्नाथपुरी
स्पष्टीकरण:
महाराष्ट्राची राजधानी मुंबई तर ओरिसाची राजधानी भुवनेश्वर आहे.

5. वेळ : घड्याळ : : दिशा : ?

  • होकायंत्र
  • हायग्रोमीटर
  • सोनोमीटर
  • मोनोमीटर
स्पष्टीकरण:
दिशा दाखविण्याकरीता होकायंत्राचा उपयोग करतात.
You might also like
2 Comments
  1. gaurav kadam says

    thank you so much sir it is really helpful for us…………

  2. sonali domre says

    please send the more example.

Leave A Reply

Your email address will not be published.