समानार्थी शब्द 3

समानार्थी शब्द 3

  • खंड – भाग, तुकडा, दंड, अनेक देशांचा समूह
  • खाट – बाज, खाटले, बाजले
  • खास – खुद, स्वत:विशेष, मुद्दाम
  • खूण – संकेत, ईशारा, चिन्ह
  • खूळ – गडबड, छंद, वेड
  • खेळकुडी – थट्टा, खेळ, गंमत
  • गणपती – गजवदन, गजानन, गणराज, लांबोदर
  • विनायक – विघ्नहर्ता, गौरीनंदन, हेरंब, अमेय
  • गर्व – अभिमान, घंमेड, अंहकार
  • गाय – धेनु, गोमाता, गो, कामधेनू
  • गरज – निकड, आवश्यकता, जरूरी
  • गृह – धाम, घर, सदन, भवन, निवास
  • गरुड – वैनतय, खगेद्र, दविराज
  • गोपाळ – गिरीधर, मुरलीधर, गोविंद
  • गावठी – अडाणी, आडमुठा, खेडवळ, गावंढळ
  • घमेंडखोर – अंहकारी, गर्विष्ठ, बढाईखोर
  • घृणा – शिसारी, किळस, तिटकरा
  • घोर – काळजी, चिंता, विवंचना
  • घेर – चक्कर, प्रदक्षिणा, फिरणे
  • घट – मडक, पात्र, भांडे, तूट
  • घडी – घटका, पडदा, पट, घडयाळ
  • घात – नारा, हंगाम, वध, समसंख्याचा गुणाकार
  • घाणेरडा – ओंगळ, घामट, गलिच्छ,
  • घोट – चूळ, आवंडा, घुटका
  • चंडिका – दुर्गा, उग्र, निर्दय
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.