सहकाराची तत्वे

सहकाराची तत्वे

 • इ.स. 1895 मध्ये जिनिव्हा (स्वित्झरलँड) येथे आंतरराष्ट्रीय सहकारी संघाची (International Co-operative Alliance – ICA) स्थापना झाली.
 • ICA ने 1937 मध्ये सहकारी तत्वांची तपासणी करून पद्धतशीर मांडणी करण्यासाठी एक समिती नेमली.
 • सहकारी संस्थांचे संघटन व व्यवस्थापन करण्यासाठी वापरलेले मार्गदर्शक तत्व म्हणजे सहकारी तत्व होय.
 • मात्र, या समितीने ठरविलेल्या तत्वांवर एकमत न झाल्याने ICA ने 1963 मध्ये सहकार तत्वाचे मूल्यांकन व फेरतपासणी करण्यासाठी भारतातील जागतिक किर्तीचे सहकार तत्वज्ञ प्रा.डि.जी. कर्वे यांच्या अध्यक्षतेखाली दुसरी समिती नियुक्त केली. या समितीच्या 1966 च्या अहवालात पुढील सहकाराची तत्वे देण्यात आली आहेत.

 

मूलभूत तत्वे

 1. ऐच्छिक सभासदत्व
 2. लोकशाही संघटन
 3. गुंतविलेल्या पुंजीवर व्याज
 4. धारण केलेल्या भागांच्या प्रमाणात लाभांश वाटप
 5. सभासद शिक्षण
 6. सहकारी संस्थातील सहकार्य

 

सामान्य तत्वे

 1. रोखीने व्यवहार
 2. राजकीय व धार्मिक अलिप्तता – हे तत्व मात्र अव्यवहार्य वाटल्याने वगळण्यात आले.
 3. काटकसर
 4. स्वावलंबन व परस्पर मदब
 5. सेवा भाव
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.