पुणे प्रशासकीय विभागाबद्दल माहिती (प्रश्न-उत्तर) (भाग 2)
पुणे प्रशासकीय विभागाबद्दल माहिती (प्रश्न-उत्तर) (भाग 2)
- जेजूरी हे देवालय कोणत्या नदी तिरी आहे? – कर्हा.
- महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोठे आहे? – पुणे.
- महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता? – सिंधुदुर्ग.
- महाराष्ट्र विकास प्राधिकरण कोठे आहे? – पुणे.
- सातारा जिल्ह्यातील महत्वाचा पर्वत कोणता? – महाबळेश्वर.
- तोरणा हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? – पुणे.
- मकरंदगड हे पर्वत शिखर कोणत्या पर्वता येते? – सातारा.
- पुणे जिल्ह्यातील शिंगी या पर्वताची ऊंची किती? – 1293 मी.
- पुणे जिल्ह्यातील पर्वत शिखर कोणते? – नाणे घाट.
- महादेवाचा डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे? – सातारा.
- पुणे व नगर सीमेवर कोणता डोंगर आहे? – हरिषचंद्र.
- पुणे व सातारा जिल्ह्यातील पर्वतशिखर कोणते? – इरली.
- सह्याद्रि पर्वतातील नाणेघाट पर्वत शिखराची उंची किती? – 1264 मी.
- पश्चिम घाटास कोणत्या नावाने ओळखतात? – सह्याद्रि.
- खंबाटकी महामार्ग कोणत्या महामार्गावर आहे? – पुणे-सातारा.
- पुणे-बारामती मार्गावर कोणता घाट आहे? – दिवाघाट.
- प.महाराष्ट्रातील महत्वाचे थंड हवेचे ठिकाण कोणते? – महाबळेश्वर.
- पुणे जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते? – खंडाळा.
- कोल्हापूर जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते? – पन्हाळा.
- शिवाजी वस्तु संग्रहालय कोठे आहे? – सातारा.
- सातारा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते? – पंचगणी.
- पुणे जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते? – भीमाशंकर.
- सधानगरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? – कोल्हापूर.
- सागेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? – सांगली.
- भिमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? – पुणे.
- सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील अभयारण्य कोणते? – चार्दोली.
- मधुमक्षीका पालनासाठी प्रसिद्ध ठिकाण कोणते? – महाबळेश्वर.
- सागरेश्वर अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? – हरिण.
- हरिण व डुकरासाठी प्रसिद्ध कोयना अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? – सातारा.
- ज्ञानेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? – पुणे.
- सिंहगड वनोद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? – पुणे.
- पाचगाव पार्वती वनोद्यान कोठे आहे? – पुणे.
- कोल्हापूर जिल्ह्यातील उद्यान कोणते? – तबक उद्यान-पन्हाळा.
- आळते हातकंगले वनोद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? – कोल्हापूर.
- भाबुर्डा वनोद्यान कोणत्या जिल्हयात आहे? – पुणे.
- मुळा-मुठा वनोद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? – पुणे.
- प्रतापगड वनोद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? – सातारा.
- शिवनेरी वनोद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? – पुणे.
- दाजीपूर अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? – गव्यासाठी.
- इद्रायणी, मुळा-मुठा, सीना, घोड या कोणत्या नदींच्या उपनद्या आहेत? – भीमा.
- नीरानदी कोणत्या नदीची उपनदी आहे? – भीमा.