मुंबई प्रशासकीय विभागाबद्दल माहिती (प्रश्न-उत्तर) (भाग 1)
मुंबई प्रशासकीय विभागाबद्दल माहिती (प्रश्न-उत्तर) (भाग 1)
- सातवाहनाची राजधानी कोणती? – रत्नागिरी.
- रायगड जिल्ह्याचे मुख्यालय कोठे आहे? – अलिबाग.
- महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता?- सिंधुदुर्ग.
- रायगड जिल्हा कोणत्या विभागात आहे? – कोकण.
- कोकण किनारपट्टी व महाराष्ट्राचे पठार यांच्या दरम्यानचा पर्वत कोणता? – सहयाद्रि.
- महाराष्ट्राचे नैसर्गिक रचनेच्या दृष्टीने किती भाग पडतात? – चार.
- महाराष्ट्राच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे? – अरबी.
- कोणते भुरुप दक्षिण कोकणचे वैशिष्ट आहे? – सडा.
- मुंबई विभागातील नवीन जिल्हा कोणता? – मुंबई उपनगर.
- सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणते राज्य आहे? – गोवा.
- कोकण व पठार असे स्वाभाविक बिभाग कशामुळे पडले आहेत? – सह्याद्रि पर्वतामुळे.
- क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा कोणता? – मुंबई.
- कोणत्या जिल्ह्याच्या दक्षिणेस गोवा व कर्नाटक सीमा एकत्र येतात? – सिंधुदुर्ग.
- कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक समुद्र किनारपट्टी लाभलेली आहे? – रत्नागिरी.
- तेरेखोल पूलामुळे कोणती दोन राज्ये जोडली आहेत? – महाराष्ट्र-गोवा.
- महाराष्ट्रातील कोणत्या भागात 2500 ते 3000 मिलीमीटर पाऊस पडतो? – कोकण.
- महाराष्ट्रात कोणत्या विभागात सर्वाधिक पाऊस पडतो? – कोकण.
- कोणत्या पर्वतामुळे कोकण किनारपट्टीस पाऊस पडतो? – सह्याद्रि.
- कोकणात सर्वाधिक पाऊस पाडण्याचे कारण? – अरबी समुद्रावरील चक्रीवादळ.
- खारे वारे कसे वाहतात? – दिवसा समुद्राकडून जमिनीकडे.
- माथेरान थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? – रायगड.
- कोल्हापूर – रत्नागिरी रस्त्यावर कोणता घाट लागतो? – अंबाघाट.
- कोल्हापूर – सावंतवाडी या मार्गावर कोणता घाट लागतो? – अंबोली.
- कराड – चिपळून रस्त्यावरील घाट कोणता? – कुभांर्ली.
- पश्चिम घाटाची निर्मिती कशामुळे झाली आहे? – प्रस्तरभंगामुळे.
- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते? – अंबोली.
- गवताळ जमीन कोणत्या जिल्ह्यात आहे? – ठाणे.
- मुशी गवताचे सर्वाधिक प्रमाण कोठे आहे? – ठाणे.
- अती पाउस पडणार्या महाराष्ट्रातील भागात कोणत्या प्रकारची अरण्ये आढळतात? – सदाहरित.
- कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? – रायगड.
- तानसा वन्य प्राणी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? – ठाणे.
- बोरीवली संजय गांधी उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? – मुंबई.
- हॅगींग गार्डन कोठे आहे? – मुंबई.
- बोरीवली संजय गांधी उद्यानाचे क्षेत्रफळ किती आहे? – 103 चौ.कि.मी.
- कोकणात कोणत्या प्रकारचे वृक्ष आढळतात? – सदाहरित.
- फणसाड अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? – रायगड.
- अंबोली वनोद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? – सिंधुदुर्ग.
- अर्नाळा वनोद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? – ठाणे.
- वैतरणा, भातसा व तानसा तलाव कोणत्या जिल्ह्याला पानी पुरवठा करतात? – मुंबई.
- रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध धरण कोणते? – धामापुर.
- वैतरणा, उल्हास, सावित्री आणि वशीष्टी कोणत्या भागातून वाहतात? – कोकण विभाग.
- सूर्य योजना कोणत्या जिल्हयाकरिता आहे? – ठाणे.
- काळ योजना कोणत्या जिल्ह्यात आहे? – रायगड.
- वैतरणा नदीवर कोणते धरण बांधले आहे? – मोडकसागर.
- भिरा अवजल प्रवाळ हा जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? – रायगड.
- महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर कोणती जमीन आढळते? – बरड.
- महाराष्ट्रातील मृदा किती विभागात विभागलेली आहे? – सात.
- नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात कोणती मृदा आढळते? – काळी मृदा.
- नाचणी सारखी पिके कोणत्या प्रकारच्या जमिनीत येतात? – बरड.