कृषी क्षेत्रातील महत्वाच्या क्रांती

कृषी क्षेत्रातील महत्वाच्या क्रांती

 • हरित क्रांती – अन्नधान्य उत्पादनात वाढ
 • धवल क्रांती – दुधाच्या उत्पादनात वाढ
 • श्वेताक्रांती – रेशीम उत्पादनात वाढ
 • नीलक्रांती – मत्स्यत्पादनात वाढ
 • पीतक्रांती – तेलबिया उत्पादनात वाढ
 • लाल क्रांती – मेंढी-शेळी उत्पादनात वाढ
 • तपकिरी क्रांती – कोकोचे उत्पादन वाढवणे
 • गोलक्रांती – आलू उत्पादनात वाढ
 • सुवर्ण क्रांती – मधाचे उत्पादन
 • रजत धागा क्रांती – अंडे उत्पादन
 • गुलाबी क्रांती – कांदा उत्पादन
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World