जगातील औद्योगिक उत्पादने व देशांच्या नावांबद्दल माहिती

 

Jagatil Audyogik Utpadane V Deshanchya Navanbaddal Mahiti

जगातील औद्योगिक उत्पादने व देशांच्या नावांबद्दल माहिती

औद्योगिक उत्पादने देशाची नावे
इलेक्ट्रॉनिक वस्तु जपान, अमेरिका, तैवान, कोरिया, चीन.
कागद(वर्तमानपत्राचा) कॅनडा, अमेरिका, जपान, रशिया.
कागद (लगदा) अमेरिका, कॅनडा, स्वीडन, ब्रिटन, रशिया, नॉर्वे.
जहाज बांधणी जपान, द.कोरिया, ब्रिटन.
मोटारी अमेरिका, जपान, प.जर्मनी, कोरिया.
लोह-पोलाद रशिया, चीन, जपान, अमेरिका, फ्रांस, ब्रिटन, जर्मनी.
साखर क्युबा, ब्राझिल, भारत, रशिया व अमेरिका.
सीमेंट रशिया, चीन, अमेरिका.
खते अमेरिका, रशिया, जर्मनी.
विमाने अमेरिका, ब्रिटन.
यंत्र सामुग्री अमेरिका, जर्मनी.
रसायने अमेरिका, जर्मनी, ब्रिटन, भारत, कॅनडा.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.