Satara Talathi Bharati 2015 Sample Question Papers And Syllabus

Satara Talathi Bharati 2015 Sample Question Papers And Syllabus

  • जसे की आपण सर्वांना माहीत आहे की महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये तलाठी आणि लिपिक पदाकरिता जागा उपलब्ध आहेत.
  • म्हणून तलाठी पदाकरिता होणार्‍या परीक्षेकरिता आम्ही तुमच्यासाठी मागील प्रश्नपत्रिकेतील उपयुक्त प्रश्नांची सराव परीक्षा बनवली आहे.
  • तरी तुम्ही सर्वांनी ही सराव परीक्षा सोडवावी जेणेकरून तुम्हाला तलाठी परीक्षेकरिता फायदा होईल.

सूचना :

  • मित्रांनो बर्‍याच जणांचा असा समज आहे की त्या-त्या जिल्ह्यांकरिता वेगवेगळा अभ्यासक्रम आहे. परंतु तसे नसून तुमच्या जिल्ह्याच्या भूगोल व्यतिरिक्त सर्व अभ्यासक्रम सारखा आहे. तरी तुम्ही आम्ही बनविलेल्या सर्व जिल्हयांची सराव परीक्षा सोडवावी.
  • सध्या आम्ही सातारा जिल्हा तलाठी भरती लेखी परीक्षा 2014 मराठी,इंग्रजी,GK,गणित विषयातील सराव परीक्षा उपलब्ध करत आहोत.
  • उर्वरित विषयांची सराव परीक्षा लवकरच प्रकाशित करू.

सातारा तलाठी इंग्रजी सराव परीक्षा 2014 सोडविण्यासाठी येथे क्लिक करा

सातारा तलाठी मराठी सराव परीक्षा 2014 सोडविण्यासाठी येथे क्लिक करा

सातारा जिल्ह्यातील तलाठी भरती परीक्षेच्या Syllabus साठी येथे क्लिक करा

You might also like
1 Comment
  1. Ashok Babar says

    Excellent Mpsc world

Leave A Reply

Your email address will not be published.