Palghar Lipik/Clerk Exam 2015 Cancelled

Palghar Lipik/Clerk Exam 2015 Cancelled 

जिल्हाधिकारी कार्यालय पालघर 4 ऑक्टोंबर रोजी घेण्यात आलेली लिपिक व टंकलेखक भरती परीक्षा 2015 रद्द करण्यात आली आहे.

सदर परीक्षा पुन्हा नव्याने घेण्यात येत असून परीक्षेसाठी प्रवेश देण्यात आलेल्या सर्व परिक्षार्थीची परीक्षा दिनांक 18 ऑक्टोंबर 2015 रोजी सकाळी 11 ते 1 वा. या कालावधीत घेण्यात येईल.

अधिक महितीसाठी क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.