कवि मंगेश पाडगावकरांविषयी माहिती
कवि मंगेश पाडगावकरांविषयी माहिती
जन्म: 10 मार्च 1929 रोजी वेंगुर्ल्यात
- पाडगावकर, विंदा करंदीकर आणि कवी वसंत बापट यांचे एकत्रित काव्यवाचनाचे कार्यक्रम 1960-70च्या दशकांत राज्यभर झाले.
- शेवटचा “अखेरची वही” हा कवितासंग्रह प्रसिद्ध करण्यात आला. त्यानंतर त्यांनी लिहीलेल्या कविता “पुनर्जन्म‘ या कवितासंग्रहाच्या रूपाने प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.
- निधन: मुंबई – 31 डिसेंबर 2015
गौरव:
- अध्यक्ष, मराठी बालकुमार साहित्य संमेलन, संगमनेर, (2010)
- अध्यक्ष, विश्व साहित्य संमेलन, (2010)
पुरस्कार:
- साहित्य अकादमी पुरस्कार (1980) : सलाम या कवितासंग्रहासाठी
- महाराष्ट्र भूषण पुरस्कार (2008)
- पद्मभूषण पुरस्कार (2013)
- महाराष्ट्र साहित्य परिषदेचा म.सा.प. सन्मान पुरस्कार (2013)
पाडगावकर यांचे प्रकाशित साहित्य कवितासंग्रह:
- धारानृत्य
- जिप्सी
- निंबोणीच्या झाडामागे
- छोरी
- शर्मिष्ठा
- उत्सव
- वात्रटिका
- भोलानाथ
- मीरा (मीराबाईंच्या भजनांचा अनुवाद)
- विदुषक
- बबलगम
- सलाम
- गझल
- भटके पक्षी
- तुझे गीत गाण्यासाठी
- बोलगाणी
- चांदोमामा
- सुट्टी एक्के सुट्टी
- वेड कोकरू
- आता खेळा नाचा
- झुले बाई झुला
- नवा दिवस
- उदासबोध
- त्रिवेणी
- कबीर (कबीराच्या दोह्यांचा अनुवाद)
- मोरू
- सूरदास
- कविता माणसाच्या माणसासाठी
- राधा
- वाढदिवसाची भेट
- अफाटराव
- फुलपाखरू निळ निळ
- आनंदऋतू
- सूर आनंदघन
- मुखवटे
- काव्यदर्शन
- तृणपर्णे
- गिरकी
- नाटक
- वादळ
- ज्युलिअस सीझर
मंगेश पाडगांवकर यांच्या काही विशेष प्रसिद्ध कविता :
- सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय?
- फूल ठेवूनि गेले
- सलाम
- सावर रे, सावर रे, उंच उंच झुला
- जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा
- आम्लेट
- दार उघड, दार ऊघड, चिऊताई, चिऊताई दार उघड
- अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी
- प्रत्येकाने आप-आपला चंद्र निवडलेला असतो
- नसलेल्या आजोबांचं असलेलं गाणं
- असा बेभान हा वारा
- मी बोलले न काही नुसतेच पाहिले
- आतां उजाडेल!
- सांगा कसं जगायचं
- अफाट आकाश
- गाजलेली गीते- असा बेभान हा वारा
- अशी पाखरे येती
- भातुकलीच्या खेळामधली
- भेट तुझी माझी स्मरते
- दिवस तुझे हे फुलायचे
- जेव्हा तुझ्या बटांना, उधळी मुजोर वारा
- लाजून हासणे अन् हासून ते पहाणे
- सांग सांग भोलानाथ
- सावर रे, सावर रे उंच उंच झुला
- श्रावणात घननिळा बरसला
- शुक्रतारा मंदवारा