Current Affairs (चालू घडामोडी) of 16 March 2015 For MPSC Exams

अ.क्र
ठळक घडामोडी
1. योजनांचा आढावा आता कॉन्फरन्स कॉलवर
2. 1 एप्रिल पासून सर्वकष पीक विमा योजना
3. ना.धो.महानोर यांना ‘महाराष्ट्रभूषण’
4. जेष्ठ गायिका कृष्णा कल्ले यांचे निधन
5. दिनविशेष

 

 

 

 

योजनांचा आढावा आता कॉन्फरन्स कॉलवर :

    • पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय योजनांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी व राज्यांच्या अडचणीचे निराकरण करण्यासाठी यापुढे दर महिन्याच्या चौथ्या बुधवारी राज्याचे मंत्री आणि केंद्र सरकारच्या सचिवांशी ‘कॉन्फरन्स कॉल‘च्या माध्यमातून एकाच वेळी संवाद साधणार आहे.
  • या कॉन्फरन्स कॉलची पहिली वेळ 25 मार्च रोजी होणार आहे.
  • ‘प्रोअॅक्टिव्ह गव्हर्नन्स अँड टाइमली इम्प्लिमेंटेशन’ या नावच्या अक्षरांवरून या योजनेची ‘प्रगती’ असे संबोधण्यात येणार आहे.
  • सरकारच्या सर्व सचिवांना आणि राज्याच्या मुख्य सचिवांना एक टिपणी पाठवून या नव्या सुशोसन योजनेचे स्वरूप आणि उद्देश त्यांना कळविले आहे.

1 एप्रिल पासून सर्वकष पीक विमा योजना :

  • महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी 1 एप्रिल पासून सर्वकष पीक विमा योजना लागू करण्यात येणार असल्याचे संगितले.
  • नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यातील शेतकर्‍याची स्थिती बिकट झाल्यामुळे शेतकर्‍याला दिलासा देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.

ना.धो.महानोर यांना ‘महाराष्ट्रभूषण’:

  • निसर्गकवी व गीतकार ना.धो.महानोर यांना ‘महाराष्ट्र टाइम्स‘च्या ‘महाराष्ट्रभूषण’ भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.

जेष्ठ गायिका कृष्णा कल्ले यांचे निधन :

  • जेष्ठ गायिका कृष्णा कल्ले यांचे रविवारी अंधेरी येथे निधन झाले.
  • किल्ले या 74 वर्षांच्या होत्या.
  • ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराने’ किल्ले यांना नुकतेच गौरविण्यात आले होते.

दिनविशेष :

  • 1911 – भारतातील प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्याचा ठराव गोपाल कृष्णा गोखले यांनी मांडला.
  • 1937 – महाड येथील चवदार तळ्याचे पाणी पिण्याचा दलितांना हक्क असण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला.
  • 1946 – कोल्हापूर दरबारचे सुप्रसिद्ध गायक उल्लादियाखॉ मुंबई येथे पैगंबरवासी झाले.
  • 2012 सचिन तेंडुलकर बांगलादेश विरुद्ध शंभरावे महाशतक ठोकले.

Dhanshri Patil

Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

2 years ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

2 years ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago