विनायक दामोदर सावरकरांची कामगिरी (1883-1966)

विनायक दामोदर सावरकरांची कामगिरी (1883-1966)

  • जन्म 1883, भगूर (जि. नाशिक)
  • प्रभाव – इटालियन देशभक्त जोसेफ मॅझिनी
  • विचार – ब्रिटिशविरोधासाठी शस्त्राशिवाय पर्याय नाही.
  • 1900 – पुण्यात ‘मित्रमेळा संघटना’ स्थापना केली.
  • 1904 – मित्रमेळ्याचे रूपांतर ‘अभिनव भारत’ संघटनेत.
  • 1906 – ‘शिवाजी स्कॉलरशिप’ मिळवून इंग्लंडला शिक्षणासाठी गेले.
  • वि.दा. सावरकरांच्या अनूपस्थितीत अभिनव भारताचे कार्य त्यांचे बंधु गणेश सावरकरांनी चालवले.
  • सावरकरांनी अभिनव भारततर्फे पांडुरंग महादेव बापटला (सेनापती बापट) बॉम्ब बनवण्याच्या प्रशिक्षणासाठी पॅरिसला पाठवले.
  • 1908 – सावरकरांच्या घरावर धाड. गणेश सावरकरांवर जॅक्सनने खटला चालवला. त्यास ‘नाशिक खटला’ असे म्हणतात.
  • अनंत कान्हेरेने 1909 मध्ये न्या. जॅक्सनची हत्या केली.
  • न्या. जॅक्सनच्या हत्येतील सहभागाच्या आरोपावरून सावरकरांना 1911 मध्ये 50 वर्षांच्या काळ्यापाण्याची जन्मठेपेची शिक्षा दिली गेली.
  • 1924 मध्ये रत्नागिरी जिल्ह्याची हद्द न सोडणे व राजकरणात सहभागी न होणे या अटीवर सावरकराची मुक्तता करण्यात आली.
  • वि.दा. सावरकरांनी ‘भारतीय इतिहासाची सहा सोनेरी पाने’, हिंदू पदपादशाही, ‘माझी जन्मठेप’, ‘हिंदुत्व’1857 चे भारतीय स्वातंत्र्य युद्ध’ इत्यादीचे लिखान केले.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.