राष्ट्रीय सभेची वाटचाल (1905-1920) भाग 2

Rashtriy Sabhechi Vatchal

राष्ट्रीय सभेची वाटचाल (1905-1920) भाग 2

 • टिळकांनी स्थापन केलेल्या होमरूल लिगचे अध्यक्ष – बॅरिस्टर बॅप्टीस्टा तर सचिव: न.ची. केळकर
 • ब्रिटिश साम्राज्यांतर्गत वसाहतीच्या स्वराज्याची निर्मिती हे होमरूल चळवळीचे उद्दिष्ट होते.
 • होमरूल चळवळीमुळेच ब्रिटीश सरकारला ऑगस्ट 1917 मध्ये भारतात टप्या टप्याने वसाहतीचे स्वातंत्र्य देण्याबाबतची घोषणा करावी लागली.
 • अॅनी बेझंट यांनी ‘कॉमनविल’ हे साप्ताहिक व ‘न्यू इंडिया’ हे दैनिक सुरू केले.
 • 1917 च्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून अॅनी बेझंट यांची निवड करण्यात आली.
 • 1916 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने मुस्लीम लीगच्या स्वतंत्र मतदार संघास मान्यता दिली.
 • रौलेट अॅक्ट – राजद्रोह्यांना आळा घालण्यासाठी विनाचौकशी डांबून ठेवण्याचा अधिकार या कायद्यान्वये सरकारला मिळाला. हा कायदा 18 मार्च 1919 मध्ये पास झाला.
 • जालीयनवाला बाग हत्यांकांड- 13 एप्रिल 1919, रौलेट कायद्याचा निषेध व डॉ. किचलू आणि डॉ. सत्यपाल यांच्या अटकेचा निषेध करण्यासाठी अमृतसर येथे भरलेल्या सभेवर जनरल डायरने 1600 फैरी झाडल्या.
 • जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी सरकारने ऑक्टोबर 1919 मध्ये हंटर कमिशन नेमले.
 • खिलाफत चळवळ – 1919 (अलीबंधूंनी सुरू केली)
 • 24 नोव्हेंबर 1919 रोजी दिल्ली येथे अखिल भारतीय खिलाफत परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषेदेचे अध्यक्ष माहात्मा गांधी होते.
 • तुर्कस्थानाच्या पाशाला पाठींबा दर्शविण्यासाठी ब्रिटिशाविरुद्ध एकत्र येऊन चळवळ करणार्‍या चळवळीस खिलाफत चळवळ म्हटले जाते.
 • 20 फेब्रुवारी 1920 रोजी नागपूर येथे खिलाफत सभेचे खास अधिवेशन भरले. या अधिवेशनात असहकार चळवळीस पाठींबा दर्शविला.
 • 1 ऑगस्ट 1920 ला असहकार चळवळ प्रारंभ करण्याची गांधीजींची घोषणा केली.
You might also like
2 Comments
 1. santosh koli says

  nisc sar

 2. santosh koli says

  nise sar

Leave A Reply

Your email address will not be published.