मिश्रणे व त्याचे प्रकार

मिश्रणे व त्याचे प्रकार

 • जेव्हा दोन किंवा अधिक मूलद्रव्ये किंवा संयुगे कोणतीही रासायनिक अभिक्रिया न होता कोणत्याही प्रमाणात मिसळली जातात.
 • तेव्हा त्या तयार झालेल्या पदार्थाला मिश्रण असे म्हणतात. मिश्रणामध्ये खालील गुणधर्म आढळते.

1. मिश्रणातील पदार्थावर कोणतीही रासायनिक अभिक्रिया न होता ते मिसळले जातात.

2. मिश्रणातील असलेल्या मूलद्रव्याचे किंवा संयुगाचे मूळ गुणधर्म कायम असतात.

3. मिश्रणातील मूळ घटक साध्या व सोप्या पद्धतीने वेगळे करता येते.

4. मिश्रण तयार होतांना कोणतीही रासायनिक प्रक्रिया न घडल्यामुळे कोणताही नवीन पदार्थ तयार होत नाही.

 

 • मिश्रणाचे समंग मिश्रणे आणि विषमांग मिश्रन असे दोन प्रकार आढळतात.
 • मिश्रणाचे प्रकार –
 1. समांग मिश्रण
 2. विषमांग मिश्रण
 • स्थायूमध्ये स्थायू – पितळ, कासे आणि ब्रोंझ इत्यादि – साखर व रेती, गनपावडर इत्यादि
 • द्रवामध्ये स्थायू – पाण्यात मीठ किंवा साखर ते विरघळते – माती किंवा रेती मिश्रीत पाणी
 • वायुमध्ये स्थायू – कापूर आणि डांबराच्या गोळ्यांची वाफ – हवेत मिसळलेला धूर होऊन हवेत मिसळते
 • द्रवामध्ये स्थायू – कार्बन डायऑक्साइडचे पाण्यातील द्रावण – समुद्रकाठावरील बाष्पमिश्रीत हवा व सोडावॉटर
 • वायुमध्ये वायु – हवा हे सर्व वायूंचे मिश्रण आहे.
 • द्रवामध्ये द्रव – अल्कोहोलचे पाण्यातील द्रावण – पाण्यामध्ये रॉकेल
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.