महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग

महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग

  • प्रशासकीय विभाग – विभागातील जिल्हे

  • कोकण – मुंबई, उपनगर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग

  • नाशिक – नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव व नंदुरबार

  • औरंगाबाद – औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, बीड, जालना व हिंगोली

  • पुणे विभाग – कोल्हापूर, पुणे, सोलापूर, सातारा व सांगली

  • नागपूर विभाग – भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा व गोंदिया

  • अमरावती विभाग – अमरावती, बुलढाणा, अकोला, यवतमाळ व वाशिम
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.