लोकमान्य टिळकांची कामगिरी (1856-1920)
लोकमान्य टिळकांची कामगिरी (1856-1920)
- जन्म : 23 जुलै 1856, चिखली, जि. रत्नागिरी
- 1881 – केसरी (मराठी), मराठा (इंग्रजी) वृत्तपत्रे
- 1880 – न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना
- 1884 – डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना
- 1893 – सार्वजनिक गणेशोत्सवास प्रारंभ
- 1895 – शिवजयंती साजरी करण्यास सुरुवात, बर्वे प्रकरणात 101 दिवसांची तुरंगवासाची शिक्षा झाली होती.
- 1908 – कोलकत्यातील एका बॉम्ब स्फोटावर लेख लिहल्याबद्दल ‘राजद्रोहाच्या आरोपाखाली सहा वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा’ – मंडाले येथे रवानगी – तेथेच ‘गीतारहस्य’ या ग्रंथाचे लिखान.
- 1914 – मंडालेल्या तुरंगातून सुटका
- 1916 – लखनौ अधिवेशनात मवाळ व जहालांना एकत्र आणण्यासाठी यशस्वी प्रयत्न.
- 1920 – काँग्रेस अंतर्गत ‘काँग्रेस लोकशाही पक्ष’ टिळकांनी स्थापन केला.
- 1920 – 1 ऑगस्ट टिळकांचा मृत्यू. ‘भारतीय असंतोषाचे जनक’ असे व्हॅलेटाईन चिरोल टिळकांना म्हणत असत.