Latur Police Bharti 2021 – लातूर पोलीस शिपाई चालक भरती 2021

Latur City Police Bharti 2021 – लातूर पोलीस भरती 2021

Latur City Police Recruitment 2021 Complete Details

Latur City Police Bharti 2021 is announced to recruit Police Shipai in Police Department. In Latur City Police Bharti, there are vacancies available for the Police Shipai post. Online applications are starting very soon and we will update here. Latur City Police Recruitment is organized under the new portal. As for this recruitment, Many students are waiting for long as they are preparing for Latur City Police Bharti for years. So, this is really good news for those students. In this article, we will share all the important details required for Police Bharti Latur City i.e educational & physical qualification, age limit, Police Bharti Syllabus, application fees, online application date, how to apply procedure & selection process.
latur police bharti

लातूर पोलीस भरती बद्दल संपूर्ण माहिती

विभागाचे नाव लातूर पोलीस विभाग
पदांचे नाव 1) पोलीस शिपाई चालक
एकूण जागा 6 जागा
वेतनश्रेणी 5200 ते 20200 रु. (ग्रेड पे – 2000 रु.) सोबत विशेष वेतन 500 रु. व इतर
अर्ज पद्धती ऑनलाईन
अधिकृत संकेतस्थळ mahapolice.gov.in

पोलीस भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता

पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई या पदासाठी 12 वी पास असणे गरजेचे आहे
तसेच उमेदवाराने पोलीस शिपाई चालक पदासाठी अर्ज सादर करतेवेळी हलके वाहन (LMV-TR) चालविण्याचा वैध परवाना धारण केलेला असावा
लातूर पोलीस भरतीमध्ये उपलब्ध जागा
पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई पदाच्या एकूण 6 जागा आहेत
पोलीस भरतीसाठी लागणारी वयाची अट
खुल्या प्रवर्गातील उमेदवार खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयाची अट हि 19 ते 28 वर्षापर्यंत आहे
मागासवर्गीय उमेदवार मागासवर्गीय उमेदवारांसाठी वयाची अट हि 19 ते 33 वर्षापर्यंत आहे
पोलीस भरतीसाठी आवश्यक शारीरिक क्षमता
उंची
महिला महिला उमेदवारांसाठी कमीत कमी उंची हि 158 सेमी असावी
पुरुष पुरुष उमेदवारांसाठी कमीत कमी उंची हि 165 सेमी असावी
छाती
पुरुष पुरुष उमेदवाराची छाती न फुगवता 79 सेमी पेक्षा कमी नसावी
महिला लागू नाही
लेखी परीक्षेबद्दल संपूर्ण माहिती
  • सर्वप्रथम उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागेल.
  • मराठी भाषेत लेखी परीक्षा घेतली जाईल.
  • लेखी परीक्षा हि 100 गुणांची असेल व त्यासाठी 90 मिनिटांचा वेळ असेल.

लेखी परीक्षेचा विषयानुसार अभ्यासक्रम व गुणांच्या विभागणी साठी खालील तक्ता बघावा.

विषय गुण
अंकगणित 20 गुण
सामान्य ज्ञान व चालू घडामोडी 20 गुण
बुद्धीमत्ता चाचणी 20 गुण
मराठी व्याकरण 20 गुण
मोटार वाहन चालविणे / वाहतुकीचे नियम 20 गुण
एकूण गुण – 100
शारीरिक चाचणी बद्दल संपूर्ण माहिती
  • लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच शारीरिक चाचणी देता येईल.
  • शारीरिक चाचणी हि एकूण 50 गुणांची असेल.
  • शारीरिक चाचणी अगोदर 50 गुणांची वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी घेण्यात येईल.

खालील तक्त्यामध्ये पुरुष व महिला उमेदवारांची घेण्यात येणाऱ्या शारीरिक चाचणी बद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

शारीरिक चाचणी (पुरुष)
1600 मीटर धावणे 30 गुण
100 मीटर धावणे 10 गुण
गोळाफेक 10 गुण
एकूण गुण 50 गुण
शारीरिक चाचणी (महिला)
800 मीटर धावणे 30 गुण
100 मीटर धावणे 10 गुण
गोळाफेक (4 किलो) 10 गुण
एकूण गुण 50 गुण
परीक्षा शुल्क
खुल्या प्रवर्गातील उमेदवार रुपये 450
मागासवर्गीय उमेदवार रुपये 350
माजी सैनिक उमेदवार लवकरच कळेल
महत्वाच्या तारखा
ऑनलाईन अर्जाला सुरुवात 2 डिसेंबर 2019
अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 जानेवारी 2020
लातूर पोलीस भरतीसाठी अर्ज कसा करावा?
  • सर्वप्रथम इच्छुक उमेदवारांनी महापरीक्षा पोर्टल ला खाली दिलेल्या लिंकवरून भेट द्यावी.
  • उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करत असतांना आपला पासपोर्ट साईझ फोटो व सही असलेला फोटो जवळ ठेवावा.
  • रेजीस्ट्रेशन केल्यानंतर तुमचा Application ID व Password नंतर विसरू नये म्हणून लिहून ठेवा.
  • अर्जामध्ये दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरा व पुन्हा तपासणी केल्यानंतर Submit करा.
  • परीक्षा शुल्क तुम्ही नेट बँकिंग, डेबिट कार्ड तसेच UPI मार्फत भरू शकता.
  • अर्ज केल्यानंतर Application फॉर्मची प्रिंट काढून घ्या.
ऑनलाईन अर्जाची लिंक
संपूर्ण जाहिरात डाऊनलोड करा
उर्वरित जिल्ह्यांच्या पोलीस भरतीविषयी माहितीसाठी येथे क्लिक करा

थोड्या वेळानी याठिकाणी पुन्हा भेट द्या व या पेजला पुन्हा भेट देण्यासाठी गुगलवर “Police Bharti MPSC World” असे सर्च करा.

इंग्लिश मध्ये सर्व माहिती वाचण्यासाठी खाली बघा.

Latur Police Driver Bharti 2021 Details

Department Name Police Department, Latur
Recruitment Name Police Bharti 2021
Name of posts Police Shipai Chalak
Total Vacancies 6 Post
Pay Scale 5,200 to 20,200 Rs. (Grade Pay – 2,000 Rs.) with Special Pay 500 Rs. and Other.
Application Mode Online
Official Website mahapolice.gov.in

Educational Qualification For Police Driver Bharti 2021

Police Shipai The 12th should be passed from its respective boards.

Latur Police Bharti Vacancy Details

Police Shipai 6 Post

Age Limit For Latur Police Bharti

General Category 18 to 28 Years
Reserve Category 18 to 33 Years

Physical Eligibility For Latur Police Driver Recruitment 2021

Minimum Height For Female 155 C.M
Minimum Height For Male 165 C.M

Application Fees

General Category Rs. 450
Reserve Category Rs. 350
Ex-Serviceman Candidates Update soon

All Important Dates

Starting Date For Online Application 2 December 2019
Last Date For Online Application 8th January 2020

Download Our Apps

MPSC World App
Current Affairs App

Follow Us

Subscribe Us On Youtube
Like Us On Facebook
Follow Us On Instagram
Join Us On Telegram

Selection Procedure For Latur Police Recruitment 2021

  • In the Selection Procedure, the Candidate needs to give Physical Test & Written Exam.
  • Physical Test is for 50 Marks & Written Exam is for 100 Marks.
  • Male Candidate should perform – 100 Meters Running, 1600 Meters Running and Shot Put.
  • Female Candidate should perform – 100 Meters Running, 800 Meters Running and Shot Put.

How to Apply For Latur Police Shipai Chalak Jobs 2021

  • Interested & Eligible candidate should apply by filling an Online Application Form on Mahapariksha Portal for Latur Police Recruitment.
  • Candidate should keep their Passport Size Photo & Signature Photo with them while filling an online application form.
  • You need to pay online application fees by Net Banking, Debit – Credit Card or by BHIM UPI. After paying application fees you will get the confirmation message on your mobile and then your Latur Police Bharti application will be successfully submitted.
  • After the successful submission of the application form, print the application form for confirmation.

Keep doing study well as this year’s Written Exam is for 100 Marks in Latur Police Bharti.

DOWNLOAD ADVERTISE

2 Comments
  1. shivam chapule says

    give the application form link

  2. Rushi hankarle says

    Sir लातूर जिल्ह्याच्या भरती कुठे होणार आहेस
    आणि भरती ची date कधी आहे

Leave A Reply

Your email address will not be published.