Current Affairs (चालू घडामोडी) of 9 December 2014 For MPSC Exams

अ.क्र
ठळक घडामोडी
1. ‘भगवत गीता’ राष्ट्रीय ग्रंथ म्हणून घोषित करा
2. एनाकॉन्डाच्या शरीरात जिवंत माणसाने केला प्रवेश!
3. राममंदिर कायदा तयार करा
4. हिर्‍यांमुळे भारत – रशिया संबंधांना मिळणार चकाकी

 

‘भगवत गीता’ राष्ट्रीय ग्रंथ म्हणून घोषित करा :
  • धार्मिक ग्रंथ ‘भगवत गीते‘ची राष्ट्रीय ग्रंथ म्हणून घोषणा करण्यात यावी अशी मागणी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी केली आहे.

 

एनाकॉन्डाच्या शरीरात जिवंत माणसाने केला प्रवेश! :
  • प्राणिमित्र पॉल रोजोळी यांनी डिस्कवरी चॅनलवर रविवारी रात्री एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे.
  • एनाकॉन्डाच्या शरीरात प्रवेश करण्यासाठी ‘स्नेकप्रूफ सूट‘ तयार करण्यात आला होता.
  • एनाकॉन्डाच्या शरीरामध्ये प्रवेश करून जिवंत परत आल्याची ही घटना पहिल्यांदा घडली आहे.

 

राममंदिर कायदा तयार करा :
  • राम मंदिराच्या उभारणीसाठी स्वतंत्र कायदा तयार करण्यात यावा, अशी मागणी रामजन्मभूमि न्यासचे प्रमुख महंत नृत्य गोपालदास यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.

 

हिर्‍यांमुळे भारत – रशिया संबंधांना मिळणार चकाकी :
  • हिर्‍यांमुळे आता भारत – रशिया व्यापारी संबंधांना नवे तेज मिळणार आहे.

 

Dhanshri Patil

Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

8 months ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

8 months ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

1 year ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

1 year ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

1 year ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

1 year ago