भारतातील आंतरराष्ट्रीय दर्जाची विमानतळे

 

भारतातील आंतरराष्ट्रीय दर्जाची विमानतळे

  • छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ : मुंबई
  • इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ : नवी दिल्ली
  • नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ : कोलकत्ता
  • के. कामराज आंतरराष्ट्रीय विमानतळ : चेन्नई
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय विमानतळ : नागपूर
  • राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ : हैदराबाद
  • गोपीनाथ बारडोलाई आंतरराष्ट्रीय विमानतळ : गोहाटी
  • दबोलीन आंतरराष्ट्रीय विमानतळ : गोवा
  • सरदार वल्लभभाई आंतरराष्ट्रीय विमानतळ : अहमदाबाद
  • श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळ : श्रीनगर
  • बंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळ : बंगळूर
  • मंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळ : मंगळूर
  • कलिकत आंतरराष्ट्रीय विमानतळ : कलिकत
  • कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ : कोची
  • त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय विमानतळ : तिरूअनंतपुरम
  • देवी अहिल्याबाई होळकर आंतरराष्ट्रीय विमानतळ : इंदौर
  • श्री गुरु रामदासजी आंतरराष्ट्रीय विमानतळ : अमृतसर
  • जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ : जयपूर
  • वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ : पोर्टब्लेअर
  • कोईमतूर आंतरराष्ट्रीय विमानतळ : कोईमतूर
  • तिरूचिरापल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ : तिरूचिरापल्ली
  • चौधरी चरणसिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ : लखनौ
  • लालबहादुर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळ : वाराणशी
You might also like
1 Comment
  1. amol says

    Indira gandhi international airport located at new Delhi not in new mumai

Leave A Reply

Your email address will not be published.