मानवी हक्काचे प्रकार आणि कलम-(भाग-3) (Types of Human Rights and Rules

मानवी हक्क (भाग-3)

क. आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक हक्कांची आंतरराष्ट्रीय सनद-1966

– 23 मार्च 1976 रोजी या सनदेची प्रत्यक्ष अंमलबाजावणी सुरू झाली.

1. कलम 6– कामाचा हक्क

2. कलम 7– कामाच्या ठिकाणी न्याय्य व अनुकूल वातावरण

3. कलम 8– कामगार संघटना स्थापणे व सदस्यत्व स्वीकारणे

4. कलम 9– सामाजिक सुरक्षितेचा हक्क

5. कलम 10– कुटुंब, माता व बालकांचे हक्क

6. कलम 11– योग्य जीवनमानाचा अधिकार

7. कलम 12– शारीरिक व मानसिक आरोग्याचा उच्चतम दर्जा गाठण्याचा अधिकार

8. कलम 13,14– शिक्षणाचा हक्क

9. कलम 15– सांस्कृतिक जीवनात सहभाग घेण्याचा अधिकार

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.