शाळा ‘दर्पण’ योजनेबद्दल माहिती

शाळा ‘दर्पण’ योजनेबद्दल माहिती

  • महाराष्ट्र राज्य सरकारकडून पाल्यांच्या शाळेतील प्रगतिसंबंधी अधयावत माहिती पालकांना समजण्यासाठी ‘शाळा दर्पण’ ही योजना सुरू करण्यात आली.
  • यासाठी केंद्र सरकारकडून मान्यता देण्यात आली.
  • आपल्या पाल्याची अभ्यासातील प्रगती, त्याची उपस्थिती, गुणप्रत्रिका, शाळेचे उपक्रम आदी माहिती पालकांना ‘एसएमएस’ व्दारे मोबाइलवर मिळणार आहे.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.