संकीर्ण परिषद बद्दल संपूर्ण माहिती
संकीर्ण परिषद बद्दल संपूर्ण माहिती
राष्ट्रीय ई-गव्हर्नस परिषद
- स्थळ – नागपूर, दिनांक 20 व 21 जाने. 2016
जागतिक मसाले परिषद
- स्थळ – गोवा, दिनांक 21 ते 25 जाने. 2016
- सहभाग – 35 देश,
- उद्देश – भारताला मसाले प्रक्रियाचे उद्योगाचे केंद्र बनविणे, आयोंजक अखिल भारतीय मसाले उत्पादक संघ
पाचवी सरपंच महापरिषद
- स्थळ – शिर्डी, उद्घाटक – देवेंद्र फडणवीस
- जी-20 परिषद
- स्थळ – शांघाय (चीन) दिनांक – 26, 27 फेब्रुवारी 2016.
- जी-20 देशाचे अर्थमंत्री आणि केंद्रीय बँकाच्या प्रमुखाची बैठक शांघाय (चीन) येथे आयोजित करण्यात आली होती. (27 फेब्रु. 2016)
- जलवायू परिवर्तन शिखर परिषद, स्थळ- न्युयॉर्क, दिनांक – 22 ते 24 एप्रिल, सहभागी देश – 130
- 37 वी दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटना (सार्क) मंत्रिस्तरीय बैठक पोखरा (नेपाळ) येथे आयोजित करण्यात आली होती. (17 मार्च 2016)
- जी-7 परराष्ट्रमंत्र्यांची परिषद हिरोशिमा येथे आयोजित करण्यात आली होती. (11 व 12 एप्रिल 2016)
- ओपेक – स्थळ दोहा (कतार) सदस्य राष्ट्र 13
- दिनांक : 17 एप्रिल 2016
- जागतिक तेल उत्पादनात या देशाचा वाटा 73 टक्के आहे.
- तेल उत्पादन घटविण्यास नकार देणारे (ओपेक) मधील इराण हे एकमेव सदस्य राष्ट्र
- बैठकीचा उद्देश – तेलाचे उत्पादन घटविणे.
- ओपेकच्या 13 सदस्यांपैकी लिबिया वगळता 12 देश उपस्थित होते.
- या बैठकीत अमेरिका, कॅनडा, चीन, ब्राझील, नॉर्वे हे मोठे तेल उत्पादक देश बैठकीत उपस्थित नव्हते.
- इराणवर टाकलेल्या आर्थिक निर्बंधामुळे नुकसान झाल्याने ते भरून काढण्यासाठी इराणने तेल उत्पादन घटविण्यास नकार दिला होता.