सांकेतिक भाषा – अक्षर (बुद्धिमत्ता चाचणी) विषयी संपूर्ण माहिती

सांकेतिक भाषा – अक्षर (बुद्धिमत्ता चाचणी) विषयी संपूर्ण माहिती

उदा.

1. सांकेतिक भाषेत 743 मध्ये “green colour book”, 485 म्हणजे “blue colour cover” आणि 794 मध्ये “green colour earth” तर 9 हा अंक कोणत्या शब्दासाठी आलेला आहे?

  • green
  • colour
  • cover
  • earth
स्पष्टीकरण:
वरील वाक्यामध्ये colour हा शब्द तीनही वाक्यात आला आहे आणि 4 क्रमांकसुद्ध तीनही वाक्यात आला आहे. green हा शब्द पहिल्या व दुसर्‍या वाक्यात आला आहे. या दोन्ही वाक्यात 7 अंक सामायिक आला आहे. तिसर्‍या वाक्यात 7 आणि 4 सोबत 9 क्रमांक आहे. हा क्रमांक earth करीता आला आहे. यामुळे उत्तर (earth) येईल.

2. एका सांकेतिक भाषेत 213 मध्ये “sunday is holiday”, 514 म्हणजे “monday is morning” व 513 म्हणजे “sunday is morning” तर “sunday” या शब्दासाठी कोणता अंक आलेला आहे?

  • 1
  • 3
  • 4
  • 5
स्पष्टीकरण:
वरील वाक्यामध्ये 3 हा अंक sunday करीता, 1 हा अंक is करीता व 5 हा अंक morning करीता आलेले आहेत. यामुळे उत्तर (3) येईल.

3. एका सांकेतिक लिपीत 456 ह्याचा अर्थ “Bring me apple” असा होता, 358 ह्याचा अर्थ “Peel green apple” असा होता आणि 374 ह्याचा अर्थ “Bring green fruit” असा होतो. तर, खाली दिलेल्यापैकी कोणता सांकेतिक अंक “me” करता योग्य होईल?

  • 4
  • 5
  • 6
  • 7
स्पष्टीकरण:
वरील वाक्यामध्ये 5 हा अंक apple करीता 4 हा अंक Bring करीता व 3 हा अंक green करीता व 6 हा अंक me करीता आलेला आहेत. यामुळे उत्तर (6) येईल.

4. एका सांकेतिक भाषेत “pin kin rin” म्हणजे “This is book”, “pin kin win”, म्हणजे “book is red” आणि “kin win sin” म्हणजे “orange is red” तर This करीता शब्द कोणता सांकेतिक शब्द आहे?

  • kin
  • nin
  • win
  • sin
स्पष्टीकरण:
वरील वाक्यामध्ये nin हा शब्द This करीता, kin हा शब्द is करीता व pin हा शब्द book करीता आलेला आहेत. यामुळे उत्तर (nin) येईल.

5. एका सांकेतिक लिपीत “rust nsb kurt” म्हणजे “Tomato is sweet”, “rust kurt luit” म्हणजे “Tomato is Fruit”, आणि “mabs nsb luit” म्हणजे “Good sweet Fruit” तर Good म्हणजे काय?

  • rust
  • nsb
  • mabs
  • kurt
स्पष्टीकरण:
वरील वाक्यामध्ये rest हा शब्द Tomato करीता, kurt हा शब्द is करीता, list हा शब्द Fruit करीता आणि mabs हा शब्द Sweet करीता आलेला आहे. यामुळे उत्तर (mabs) येईल.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.