राष्ट्रीय घडामोडी संकीर्ण भाग 10
राष्ट्रीय घडामोडी संकीर्ण भाग 10
- भारतातील 7500 कि.मी. सागरी किनार्याची क्षमता विकसित करणार्या आर्थिक विकासाला गती
- देण्याच्या उद्देशाने महत्वाकांक्षी ‘सागरमार्ग’ प्रकल्पाचे (27 फेब्रु. 2016) उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र
- मोदींनी उद्घाटन केले.
- भारतातील सर्वाधिक ई-कचरा असणारे राज्य महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, उत्तरप्रदेश,
- प.बंगाल.
- महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक ई-कचरा असणारी शहरे मुंबई, नागपूर, पुणे.
- देशातील पहिले भाषा भवन घुमान (पंजाब) येथे नियोजित.
- आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू या चार राज्यांसह पुदूच्चेरी केंद्रशासित प्रदेशात 2016
- मध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत ही घोषणा 4 मार्च 2016 रोजी केंद्रिय निवडणूक
- आयोगाने केली.
- आसाम 4 व 11 एप्रिल, पश्चिम बंगाल 4, 11, 17, 21, 25, 30 एप्रिल व 5 मे, केरळ 16 मे
- तमिळनाडू 16 मे, पुदूच्चेरी 16 मे रोजी मतदार झाले आहे.
- कोणालाही मत नाही (नोटा) पर्याय साठीही चिन्हाचा वापर करण्यात येणार असून नॅशनल स्कूल
- ऑफ डिझाइनने या चिन्हाची निर्मिती केली.
- या निवडणुकीत कुष्ठरोग्यानांही मतदान करता आले यासाठी कुष्ठरोग निवारण केंद्रावरच स्वतंत्र
- मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली होती.
- मतदान यंत्रावर उमेदवाराचे नाव आणि निवडणूक चिन्हा सोबतच उमेदवारांच्या फोटोचाही समावेश
- करण्यात आला आहे.
- संसदेत एकूण 12 टक्के महिला खासदार आहेत. लोकसभेत महाराष्ट्रातून 3 महिला खासदार
- आहेत. राज्याच्या विधानसभेत 19 महिला आमदार आहे.