राष्ट्रीय महत्त्वाचे दिवस
राष्ट्रीय महत्त्वाचे दिवस
Must Read (नक्की वाचा):
- 6 जानेवारी – पत्रकार दिन
- 12 जानेवारी – राष्ट्रीय युवक दिन
- 15 जानेवारी – NSS दिन, भुदल दिन
- 26 जानेवारी – प्रजासत्ताक दिन
- 30 जानेवारी – हुतात्मा दिन
- 28 फेब्रुवारी – राष्ट्रीय विज्ञान दिन
- 1 एप्रिल – हवाई दल दिन
- 7 एप्रिल – धूम्रपान निषेध दिन
- 22 एप्रिल – जलसंपत्ती दिन
- 11 मे – तंत्रज्ञान दिन
- 10 जून – दृष्टीदान दिन
- 1 जुलै – वन महोत्सव दिन/कषीदिन
- 3 जुलै – वनसंवर्धन दिन
- 19 जुलै – बँक राष्ट्रीयीकरण दिन
- 9 ऑगस्ट – क्रांती दिन
- 15 ऑगस्ट – स्वातंत्र्य दिन
- 5 सप्टेंबर – शिक्षक दिन
- 14 सप्टेंबर – राष्ट्रीय हिन्दी दिवस
- 9 ऑक्टोंबर – राष्ट्रीय टपाल दिन
- 21 ऑक्टोंबर – पोलिस स्मृती दिन/जागतिक भाषा दिन
- 31 ऑक्टोंबर – राष्ट्रीय एकात्मकता दिन
- 14 नोव्हेंबर – बाल दिन
- 19 नोव्हेंबर – नागरिक दिन
- 25 नोव्हेंबर – शाकाहारी दिन
- 26 नोव्हेंबर – कायदा दिन
- 7 डिसेंबर – संविधान दिन
- 23 डिसेंबर – किसान दिन