महाराष्ट्रातील समाजसुधारक – धोंडो केशव कर्वे

महाराष्ट्रातील समाजसुधारक - धोंडो केशव कर्वे

धोंडो केशव कर्वे

जन्म रत्नागिरी, 18 एप्रिल 1858.

मृत्यू9 नोव्हेंबर 1962.

1942 बनारस विद्यापीठाची डि. लिटू.

1958भारतरत्न. जन्मशताब्दी वर्ष.

कर्वे यांना महर्षि ही पदवी जनतेने दिली.

स्त्री शिक्षण हा यांच्या कार्याचा केंद्रबिंदू.

विधवविवाहासाठी संपूर्ण महाराष्ट्रात दौरा केला.

संस्थात्मक योगदान :

 • 1893 – विधवा विवाहोत्तेजक मंडळी.
 • 1 जानेवारी 1899 – अनाथ बालिका आश्रम.
 • 1907 – हिंगणे महिला विद्यालय.
 • 1910 – निष्काम कर्मकठ.
 • 1916 – महिला विद्यापीठ, पुणे.
 • 1916 – महाराष्ट्र ग्रामशिक्षण मंडल.
 • 1 जानेवारी 1944 – समता संघ.
 • 1945 – पुणे बलअध्यापक मंदिर, शिशुविहार.
 • 1948 – जातींनीर्मुलन संघ.
 • 1918 – पुणे – कन्याशाळा.
 • 1960 – सातारा – बलमनोहर मंदिर.

वैशिष्टे :

 • मानवी समता – मासिक.
 • 1893 विधवेशी पुनर्विवाह.
 • 1894 – पुनर्विवाहितांचा मेळावा.
 • 1915 च्या सामाजिक परिषदेचे अध्यक्ष.
 • 1928आत्मवृत्त या नावाचे आत्मचरित्र.
 • जपानमधील महिला विद्यापीठाची माहिती देणार्‍या पुस्तकावरून पहिले महिला विद्यापीठ स्थापन.
 • ‘अण्णासाहेब कर्वे म्हणजे महाराष्ट्रातील चमत्कार’ – आचार्य अत्रे.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.