महाराष्ट्रातील राष्ट्रवादाचा उदय

महाराष्ट्रातील राष्ट्रवाद :

उदयाची कारणे :

1. समान महसुली पद्धती रयतवारी पद्धत त्यामुळे जनतेच्या समस्या सारख्याच

2. पाश्चिमात्य शिक्षण स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्यायप्रियता, कायद्याचे राज्य, लोकशाही, उदारमतवाद इ. कल्पनांचा परिचय आणि त्यातून राष्ट्रवादी भावना वाढीस

3. समाजसुधारकांचे कार्य फुले, लोकहितवादी, रानडे, आगरकर सामाजिक क्षेत्रात जागृती त्यामुळे सामाजिक ऐक्य निर्माण झाले राष्ट्रीय भावना वाढीस आली.

4. वृत्तपत्रे दर्पण, प्रभाकर, केसरी, मराठा यामुळे राजकीय, सामाजिक, धार्मिक जागृती निर्माण झाली.

5. दळणवळणाची साधने रस्ते, रेल्वे, तारायंत्र, पोस्टखाते. यामुळे प्रांतातील दुरावा कमी होऊन लोक एकमेकांच्या अधिक जवळ आले राष्ट्रवाद वाढीस

6. आर्थिक शोषण दादाभाई नौरोजी, गोखले, रानडे

7. वंशश्रेष्ठत्वाचा अभिमान आणि Elbert Bill

8. धर्म सुधारणा चळवळीचा प्राभाव प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज

9. रामोशी, कोळी, भिल्ल, यांचे उठाव यातून प्रेरणा मिळाली.

10. मध्यवर्गाचा उदय शिक्षक, वकील, कारकून, पत्रकार सरकारी अधिकारी

या सर्व कारणांमुळे महाराष्ट्रातील राष्ट्रवादी भावना वाढीस आली.

You might also like
1 Comment
  1. JAYASHREE says

    Very Nice Notes

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World