Complete Guidance For MPSC Exams, Current Affairs, Rajyaseva, PSI, STI Exams, Job Alerts 2020

क्रिडा चालू घडामोडी संकीर्ण भाग 7 बद्दल माहिती

क्रिडा चालू घडामोडी संकीर्ण भाग 7 बद्दल माहिती

वर्ल्ड सायकलिंग चॅम्पियनशिप 2016

  • महिला विजेता संघ – रशिया
  • बीसीसीआयने 4 वर्षासाठी पेप्सिको कंपनीशी करार केला आहे.
  • बँकॉक येथे झालेल्या जागतिक नेमबाजी स्पर्धेत पुरुषांच्या 50 मीटर पिस्तूल प्रकारामध्ये जितू राय याने सुवर्णपदक जिंकले.

 

जागतिक टेबल टेनिस स्पर्धा 2016

  • भारतीय महिला संघाने लक्झेबर्ग संघावर मात करून सुवर्णपदक जिंकले तर पुरुष संघ ब्राझीलचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले.
  • सुनीत जाधव 2016 चा ‘महाराष्ट्र श्री’ ठरला.
  • सुहास खामकरने सर्वाधिक 8 वेळा ‘महाराष्ट्र श्री’ किताब जिंकला त्यानंतर सुनीत जाधवने सलग 3 वेळा ‘महाराष्ट्र श्री’ किताब जिंकला अशी कामगिरी करणारा सुहास खामकर नंतर दूसरा शरीर सौष्ठवपटू आहे.

 

तिसरी प्रो कबड्डी लीग 2016

  • विजेता संघ – पटना पायरेटस
  • उपविजेता संघ – यू मुम्बा
  • गतविजेता 2015 चा विजेता संघ – यू मुम्बा हा होता.
You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World