क्रिडा चालू घडामोडी संकीर्ण भाग 5 बद्दल माहिती
क्रिडा चालू घडामोडी संकीर्ण भाग 5 बद्दल माहिती
- सातवी आशियाई युवा बॉक्सिंग चॅम्पियनशिप पावलोदार (कजास्तान) येथे आयोजित करण्यात आली होती.
- मायकल प्लॅटिनी यांनी युरोपीयन फुटबॉल संघटनेच्या अध्यक्षपदाच्या राजीनामा दिला (10 मे 2016) आंतरराष्ट्रीय फुटबॉल संघटनांच्या महासंघाचे माजी अध्यक्ष सेप ब्लॅटर यांनी मायकल प्लॅटिनाना दोन दक्षलक्ष डॉलर्सचे दिल्याचा त्यांच्यावर आरोप होता. फिफाने त्यांना सहा वर्षाची बंदी साठी 80 हजार डॉलर्स दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
हॉकी इंडिया लीग स्पर्धा 2016
- विजेते – पंजाब वॉरियर्स
- उपविजेते – कालिंगा लान्सर्से
- रणजी स्पर्धेत फायनलमध्ये प्रवेश करण्याची मुंबई संघाची 45 वी वेळ होती. जवळपास 82 रणजी ट्रॉफी स्पर्धेत खेळताना ही कामगिरी केली आहे.
- ‘इंडिया स्पोर्ट्स अवॉर्ड 2015’ ललिता बाबर
- -पहिली आशियाई टी-20 क्रिकेट स्पर्धेला सुरुवात 24 फेब्रुवारी 2016 ला झाली पहिला सामना भारत व बांग्लादेशात झाला (शेर ए बांगला नॅशनल स्टेडीयम मीरपूर)
कतार खुली टेनिस स्पर्धा 2016
- विजेते – महिला दुहेरी सानिया मिर्झा व मार्टिना हिंगीस (सलग 41 वा विजय)
- -सर्बियाचा टेनिस खेळाडू नोवॉक जोकोविच याने दुबई टेनिस स्पर्धेत मलेक झझिरीचा पराभव करून (25 फेब्रु. 2016) 700 वा विजय मिळविला.
- मुंबई रणजी चॅम्पियन
- मुंबई संघाने सौराष्ट्र संघाचा पराभव करून 2016 रणजी ट्रॉफी जिंकली
. - 45 वेळा अंतिम फेरी गाठताना 41 वे विजेतेपद
- 41 वे विजेतेपद मिळवून देणारा आदित्य तरे 25 वा कर्णधार.
- 1958-1973 या कालावधीत सलग 15 वर्ष विजेतेपद
- दुसर्या क्रमांकावर कर्नाटक (8 विजेतेपद)
- सामनावीर – श्रेयस अय्यर