Complete Guidance For MPSC Exams, Current Affairs, Rajyaseva, PSI, STI Exams, Job Alerts 2020

जीवनसत्वे व त्याचे स्त्रोत

जीवनसत्वे व त्याचे स्त्रोत

  • सर फ्रेडीरिक गॉवलॅड हॉपकिन नावाच्या शास्त्रज्ञाने जिवनसत्वाचा शोध लावला.
  • सजीवांना या पोषणतत्वाची सूक्ष्म प्रमाणात गरज असली तरी, त्याच्या अभावी होणार्‍या आजाराची परिणामता फार मोठी आहे.
  • आपल्याला खालील जिवनसत्वाची गरज असते.

1. सत्व – अ  

  • शास्त्रीय नांव – रेटीनॉल  
  • उपयोग – डोळे व त्वचा यांच्या आरोग्याकरिता
  • अभावी होणारे आजार – त्वचा, रोग व रात आंधळेपणा
  • स्त्रोत – टमाटे, अंडी, यकृत, भाज्या फळे, आवळा, सोयाबीन, मांस

2. सत्व – ब1

  • शास्त्रीय नांव – थायमिन  
  • उपयोग – चेतासंस्थेचे आरोग्य
  • अभावी होणारे आजार – बेरीबेरी
  • स्त्रोत – धन्य, यीस्ट, यकृत,

3. सत्व – ब2

  • शास्त्रीय नांव – रायबोफ्लेविन  
  • उपयोग – चयापचय क्रियेकरिता
  • अभावी होणारे आजार – पेलाग्रा
  • स्त्रोत – अंडी, यकृत, मांस, दूध व शेंगदाणे

4. सत्व – ब3

  • शास्त्रीय नांव – नायसीन
  • उपयोग – त्वचा व केस
  • अभावी होणारे आजार – त्वचारोग व केस पांढरे
  • स्त्रोत – दूध, टमाटे, उस, यीस्ट, अंडी

5. सत्व – ब6  

  • शास्त्रीय नांव – पिरीडॉक्सीन  
  • उपयोग – रक्त संवर्धनाकरिता
  • अभावी होणारे आजार – अॅनामिया
  • स्त्रोत – यकृत व पालेभाज्या

6. सत्व – ब10  

  • शास्त्रीय नांव – फॉलीक  
  • उपयोग – अॅसीडरक्ताचे आरोग्य राखणे
  • अभावी होणारे आजार – अॅनामिया
  • स्त्रोत – यकृत

7. सत्व – क  

  • शास्त्रीय नांव – अॅस्कार्बिक, अॅसीड  
  • उपयोग –  दात व हिरड्यांच्या आरोग्याकरिता    
  • अभावी होणारे आजार – स्कव्हा, हिरड्या सुजणे, हिरड्यांमधून रक्त येणे   
  • स्त्रोत – लिंबुवगाय फळे, टोमॅटो, आवळा, संत्री, मोसंबी इत्यादि

8. सत्व – ड  

  • शास्त्रीय नांव – कॅल्सिफेरॉल  
  • उपयोग – दात, हिरड्या, हाडे व त्वचेचे आरोग्य
  • अभावी होणारे आजार – अस्थिचा मृदुपणा, दंतक्षय व त्वचा रोग
  • स्त्रोत – मासे, कोर्ड लिव्हर, ऑईल, अंडी सूर्याची कोवळी किरणे

9. सत्व – इ  

  • शास्त्रीय नांव – टोकोफेरॉल
  • उपयोग – योग्य प्रजननासाठी  
  • अभावी होणारे आजार – वांझपणा
  • स्त्रोत – अंकुरित कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या

10. सत्व – के  

  • शास्त्रीय नांव – नॅप्थोक्विनान  
  • उपयोग – रक्त गोठण्यास मदत
  • अभावी होणारे आजार – रक्त गोठत नाही
  • स्त्रोत – पालेभाज्या व कोबी
You might also like
4 Comments
  1. Sachin says

    Science , history
    Study

  2. Bajrang says

    Thanks

  3. Ashwini says

    Nice

  4. mukesh says

    nyc

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World