धक्कादायक खुलासा – चीनने जाहीर केली होती खोटी आकडेवारी

कोरोना व्हायरसचे मुळ उगमस्थान असलेल्या चीन मधून एक खळबळजनक बातमी बाहेर आली आहे. जसे कि कोरोना व्हायरसमुळे अख्खे जग संकटाशी सामना करण्यात व्यस्त असताना चीनमध्ये मात्र याचा प्रभाव सध्या नगण्य झाला आहे, आणि हीच बाब सद्यस्थितीला सर्वांना…