आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व प्रादेशिक नेमणूक संकीर्ण भाग 2 बद्दल माहिती

आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व प्रादेशिक नेमणूक संकीर्ण भाग 2 बद्दल माहिती

 • कागोच्या पंतप्रधानपदी क्लिमेंट मुआंबा यांची नेमणूक करण्यात आली.
 • तिबेटच्या पंतप्रधानपदी लोबसंग सांगे यांची नेमणूक करण्यात आली आहे.
 • संयुक्त राष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठ परिषदेत राधाकुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
 • राहिला अहमद : भारतीय अमेरिकी वंशाची युवती अमेरिकेतील मेरिलॅड राज्यातील जिल्हा शिक्षण मंडळाची प्राथमिक निवडणुकीत विजयी.
 • पाकिस्तान क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी मिकी आर्थर यांची नेमणूक
 • सूर्य देवा – संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषद सल्लागारपदी नियुक्ती.
 • एच.एल. दत्तू – आंतरराष्ट्रीय समन्वय समिती ब्यूरोच्या सदस्यपदी निवड.
 • दिनेश शर्मा – आंतरराष्ट्रीय कृषि विकास कोष अध्यक्षपदी नियुक्ती.
 • नंदिनी सिंगला यांची पोर्तुगाल व सुभद्राशिनी त्रिपाठी यांची जॉर्डन मध्ये भारतीय राजदूत म्हणून नियुक्ती (31 मार्च 2016)
 • नौदल पूर्व विभाग प्रमुखपदी अॅडमिरल सुनील भोकरे यांची निवड करण्यात आली.
 • संयुक्त जनता दलाच्या (जेडीयू) अध्यक्षपदी नितीश कुमार यांची निवड (10 एप्रिल)
 • इंदिरा गांधी राष्ट्रीय कला संस्थेच्या अध्यक्षपदी रामबहादुर राय यांची नियुक्ती.
 • विजय पॉल – ‘कमिशनर फॉर अॅग्रीकल्चरल कॉस्ट्रस अँड प्रायसेस’ आयोगाच्या अध्यक्षपदी नेमणूक, अशोक विष्णुदास यांची जागा घेतली. हा आयोग शेतमालावरील खर्च आणि त्याचा दर ठरविण्याची शिफारस केंद्र सरकारला करतो.
 • डॉ. नरेंद्र जाधव, मेरी कोम, नवज्योतसिंग सिद्धू, ज्येष्ठ पत्रकार स्वदन दासगुप्ता, मल्याळम चित्रपट अभिनेते सुरेश गोपी, भाजपचे नेते सुब्रमण्यम यांची राष्ट्रपतींनी राज्यसभेवर नियुक्ती केली. (22 एप्रिल 2016)
 • महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदी डॉ. रावसाहेब कसबे यांची नियुक्ती करण्यात आली.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.